• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा

माणगंगा by माणगंगा
March 20, 2024
in महाराष्ट्र
0
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा


कोंढावळ -प्रतिनीधी

शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे संत सावता माळी विकास मंडळ संचलित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोंढावळ ता. शहादा जि. नंदुरबार या शाळेत जागतिक चिमणी दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक जिभाऊ माळी यांनी स्विकारले व प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार चौधरी(सामाजिक वनिकरण वनपाल ) उपस्थिती दर्शवली .क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून.आठवूनी चिऊ -काऊचा घास, घेऊ चिमण्याचा संवर्धनाचा ध्यास या घोष वाक्याने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरखनाथ वाल्हे यांनी केले.विद्यार्थी भेट घेऊन चिमणी विषयी माहिती देण्यासाठी वन क्षेत्रपाल रामकृष्ण लामगे सामाजिक वनीकरण क्षेत्र शहादा सा. व. विभाग, नंदुरबार यांच्या मार्गदर्शना खाली कर्मचारी शीतल जाधव, साधना वाडिले, दिपाली पाटील, रत्ना निकुंबे, वर्षा निकुंबे यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात भूपेश तांबोळी (वनरक्षक) यांनी आपल्या मनोगतातून चिमणी या पक्षी विषयी माहिती सांगताना त्यांची संख्या कमी होण्याची कारण सांगितली मोबाईल टॉवर, कीटक नाशक वापर, वृक्ष तोड आदि विषय त्यांनी मांडलेत आणि त्याच्यातून चिमणी व विविध पक्ष्यांची संख्या कशी वाढेल या विषयी मार्गदर्शन केले.तसेच पक्ष्यानबद्दल प्रेम विद्यार्थ्यांनमध्ये कसे निर्माण होईल म्हणून त्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली.

1)माझं गाव सुंदर गाव 2) माझा देश माझी वसुंधरा 3)माझा आवडता पक्षी असे तीन विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले.निबंध स्पर्धत प्रथम, दुतीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थीना सृर्तीचिन्ह देऊन गौरण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कैलास सैंदाणे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जिभाऊ माळी, उपशिक्षक प्रमोद परदेशी, धनराज जगताप, रोहिदास खैरनार,वाय. एस. शिंपी,एस. पी. सोनवणे, एम. एम. माळी तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी रविंद्र माळी, रविंद्र बागुल, स्वप्नील बैसाणे यांनी प्रयत्न केले.

Views: 157
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
बँकांमध्ये लागल्या ग्राहकांच्या रांगा……..केवायसी करा नाहीतर खाते बंद होणार; बँकांतर्फे प्रक्रिया झाली सुरू…….सी केवायसी संदर्भात २०१६ पासून आरबीआयने बँकांना सूचना

बँकांमध्ये लागल्या ग्राहकांच्या रांगा........केवायसी करा नाहीतर खाते बंद होणार; बँकांतर्फे प्रक्रिया झाली सुरू.......सी केवायसी संदर्भात २०१६ पासून आरबीआयने बँकांना सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)