• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आंधळी येथे आदर्श माता पुरस्कार व आरोग्य शिबिर संपन्न.

माणगंगा by माणगंगा
March 26, 2024
in महाराष्ट्र
0
आंधळी येथे आदर्श माता पुरस्कार व आरोग्य शिबिर संपन्न.

आंधळी येथे आदर्श माता पुरस्कार व आरोग्य शिबिर संपन्न.

आंधळी ता पलूस येते कै. सौ. राजाक्का बजरंग मगदूम यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त आंधळी गावात आदर्श माता पुरस्कार व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री डॉक्टर दिलीप मगदूम व श्री सुनील डॉक्टर सुनील मगदूम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड,तर प्रमुख पाहुणे म्हणून इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष चिमण डांगे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अरुण घोडके सर,पत्रकार विलासराव कोळेकर उपस्थित होते. यावेळी आदर्श माता पुरस्कार आनंदराव जाधव मंगल उत्तम शिंदे व राजाक्का भास्कर मस्के यांना या वर्षीचा आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आदर्श माता पुरस्कार गेली चार वर्षे सलग आयोजित करण्यात येत असून आंधळी गावातील आदर्शवत मातांना पुरस्कार प्रधान करण्यात येतो.

तसेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येते यामध्ये मोफत उपचार व मार्गदर्शन केले जाते या यावर्षीएकूण 100 लोकांची आरोग्य तपासणी तसेच 200 पेक्षा जास्त लोकांची डोळे तपासणी व चष्मे देण्यात आले अनेक लोकांना योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले तसेच 500 पेक्षा जास्त टू पेस्ट वाटप करण्यात आले. यावेळी तासगाव तालुक्याचे माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील गिरीश गोंधळ आंधळी गावचे सरपंच अमित चव्हाण चेअरमन गणेश माने प्राध्यापक पी एन पाटील सर, व आदी ग्रामस्थ व नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

Views: 169
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
धुळे लोकसभेचा नवीन चेहरा महेंद्र खोंडे निवडणुकीच्या रिंगणात◆ राज्यभरातून कुठल्याच राजकीय पक्षाने नाभिक समाजाला लोकसभेची उमेदवारी न दिल्याने निवडणुकीचा निर्धार ◆

धुळे लोकसभेचा नवीन चेहरा महेंद्र खोंडे निवडणुकीच्या रिंगणात◆ राज्यभरातून कुठल्याच राजकीय पक्षाने नाभिक समाजाला लोकसभेची उमेदवारी न दिल्याने निवडणुकीचा निर्धार ◆

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)