• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सखाराम बोबडे पडेगावकर यांचे कडून एका उमेदवारी अर्जाची खरेदी

माणगंगा by माणगंगा
March 28, 2024
in महाराष्ट्र
0
सखाराम बोबडे पडेगावकर यांचे कडून एका उमेदवारी अर्जाची खरेदी

सखाराम बोबडे पडेगावकर यांचे कडून एका उमेदवारी अर्जाची खरेदी

प्रतिनिधी/ परभणी

मागील पाच वर्षापासून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेले सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आज गुरूवारी परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज खरेदी केला.

शेतकरी, मेंढपाळ कुटुंबात जन्म घेतलेले सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मागची 2019 ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. यात त्यांना सतरा उमेदवारापैकी सहाव्या क्रमांकाची 6185 अशी मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू ठेवला. शेतकरी, मेंढपाळ, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी सर्व वर्गातील लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. या कामाच्या जोरावर 2024 ची निवडणूक लढवणार असे त्यांनी यापूर्वीच सांगितलेले होते .

आज दिनांक 28 मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज खरेदी केला. या अर्जात ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे उल्लेख केलेला आहे. यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख रविकांत हरकळ , अकोल्याचे उमेदवार संदीप गवई, डॉक्टर छगन पांचाळ आदीसह सहकारी उपस्थित होते.

Views: 144
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
संत देवईमाय संस्थानाकडून उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना लावला लोकसभा विजयाचा भंडारामठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांचा पुढाकार

संत देवईमाय संस्थानाकडून उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना लावला लोकसभा विजयाचा भंडारामठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)