• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

संत देवईमाय संस्थानाकडून उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना लावला लोकसभा विजयाचा भंडारामठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांचा पुढाकार

माणगंगा by माणगंगा
March 29, 2024
in महाराष्ट्र
0
संत देवईमाय संस्थानाकडून उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना लावला लोकसभा विजयाचा भंडारामठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांचा पुढाकार

संत देवईमाय संस्थानाकडून उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना लावला लोकसभा विजयाचा भंडारा
मठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांचा पुढाकार

प्रतिनिधी

परभणी लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या संत देवईमाय संस्थान नरळद तालुका गंगाखेड येथील मठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांनी आज शुक्रवारी अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना लोकसभा विजयासाठी विजय भंडारा व नारळ देऊन शुभेच्छा देत मानसन्मान केला.

परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आज शुक्रवारी श्रद्धास्थान संत देवईमाय संस्थांन चे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. संस्थांचे मठाधिपती ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांनी सखाराम बोबडे पडेगावकर यांचा भंडारा लावत शाल व विजयाचे श्रीफळ देत मानसन्मान केला. संत देवईमाय यांचे आशीर्वादाने परभणी जिल्ह्यातील तमाम शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वारकरी यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीन असा विश्वास सखाराम बोबडे पडेगावकर यांनी यावेळी व्यक्त केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विक्रम बाबा इंमडे ,साहेबराव लवंदे आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालक मुंजा महाराज मुलगीर यांनी केले.

Views: 169
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
‘सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार’ प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात

'सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार' प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)