• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

माणगंगा by माणगंगा
March 31, 2024
in महाराष्ट्र
0
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

कोढावळ –

२० मार्च जागतिक चिमणी दिवसानिमित्त निबंध स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थीचा गुणगौरव सोहळा साजरा संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचालित, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात कोंढावलं ता. शहादा जि. नंदुरबार शाळेत प्रथम, दुतीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे चार विदयार्थ्याना बक्षीस देऊन गौरण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद परदेशी यांनी स्विकारले. प्रमुख अतिथी चोधरी साहेब, भूपेश तांबोळी, वाडीले मॅडम उपस्थित होत.त्यात प्रथम क्रमांक इ. पाचवी ची विद्यार्थिनी हर्षदा माळी, दुतीय क्रमांक इ. नवीची विद्यार्थिनी प्रतीक्षा माळी, तृतीय क्रमांक महिमा बागुल आणि उत्तेजनार्थ इ. सहावीची विद्यार्थिनी श्रुती वायखर हिने पटकवला. येशस्वी विद्यार्थ्यांना ट्राफि देऊन त्याचा गौरव करण्यासाठी सामाजिक वन विभाभाचे कर्मचारी चोधरी साहेब, तांबोळी साहेब, शीतल जाधव, वाडीले मॅडम यांनी शाळेत येऊन विद्यार्थिनीचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक योगेश शिंपी, रोहिदास खैरनार, मंदाकिनी माळी मॅडम, सोनवणे मॅडम तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारी रविंद्र माळी, रविंद्र बागुल, स्वप्नील बैसाणे यांनी प्रयत्न केले

Views: 193
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
परभणीचा खरा जाणकार मीच- सखाराम बोबडे पडेगावकर

परभणीचा खरा जाणकार मीच- सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)