• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

परभणीचा खरा जाणकार मीच- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
March 31, 2024
in महाराष्ट्र
0
परभणीचा खरा जाणकार मीच- सखाराम बोबडे पडेगावकर

परभणीचा खरा जाणकार मीच- सखाराम बोबडे पडेगावकर

प्रतिनिधी

परभणी लोकसभा मतदारसंघातील कष्टकरी ,शेतकरी युवकांच्या समस्यां मागील पाच वर्षापासून वस्ती तांड्यावर जाऊन मीच जाणून घेत आलोय. त्यामुळे समस्या जाणून घेणारा खरा जाणकार मीच असल्याने मतदार मला विसरणार नाहीत असा विश्वास अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केला.

परभणी लोकसभेत महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतर काही पत्रकारांनी अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याशी संपर्क साधला. ही निवडणूक जातपात धर्म या विषयावर होणारच नाही. मतदार या निवडणुकीत जातीला थारा देणारच नाहीत .

मतदारसंघातील शेतकरी ,कष्टकरी, शेतमजूर ,विद्यार्थी यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. जो कोणी यांचे प्रश्न जाणून घेइल आणि सोडवण्यासाठी प्रयत्न करील त्याच्यासोबतच ही जनता राहणार आहे .मागील पाच वर्षापासून या मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न जाणून घेत आलोय. त्यामुळे या मतदारसंघातील समस्यांचा खरा जाणकार मीच असल्याचे मग त्यांनी व्यक्त केले.

Views: 161
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वन विभागाच्या कर्माचाऱ्यास मारहाण..पोलिसात गुन्हा नोंद..

वन विभागाच्या कर्माचाऱ्यास मारहाण..पोलिसात गुन्हा नोंद..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)