सखाराम बोबडे पडेगावकर बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार
प्रतिनिधि
अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर हे बुधवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे माहिती देन्यात आली.
मागील पाच वर्षापासून लोकसभा निवडणुक लढ
वण्यासाठी मतदारसंघात लोकांच्या गाठीभेटी घेत असलेले अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर हे तीन एप्रिल बुधवारी सकाळी दहा वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी , बारा बलुतेदार, उपेक्षित यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आवाहन विक्रम बाबा इमडे , रविकांत हरकल यांनी केले आहे.







