• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

केवायसी केली का ? “वन फॅमिली वन गॅस कनेक्शन” केंद्र शासनाच धोरण……नाही तर गॅसचे अनुदान होणार बंद

माणगंगा by माणगंगा
April 3, 2024
in महाराष्ट्र
0
केवायसी केली का ? “वन फॅमिली वन गॅस कनेक्शन” केंद्र शासनाच धोरण……नाही तर गॅसचे अनुदान होणार बंद

केवायसी केली का?

“वन फॅमिली वन गॅस कनेक्शन” केंद्र शासनाच धोरण

नाही तर गॅसचे अनुदान होणार बंद

३१ मार्चपर्यंत केवायसी करण्याची मुदत

त-हाडी : गॅसचे अनुदान घ्यायचे असेल तरी केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे. केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे.

“वन फॅमिली वन गॅस कनेक्शन” या केंद्र शासनाच्या धोरणानुसार गॅस जोडणी दिली जाते. केंद्र सरकारकडून सामान्य गॅसधारकांना एका सिलिंडरमागे ४:२२ रुपये, तर उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये सबसिडी मिळते. ग्राहकांची ओळख पटावी, खात्री व्हावी, तसेच सबसिडी एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त जोडणींवर जमा होऊ नये या हेतूने ही ई-केवायसी मोहीम राबविली जात आहे. गॅसधारकांनीही स्वतःहून पुढे येऊन ई केवायसी करून घेण्याची गरज आहे.

किती केवायसी बाकी?
भटाणे सह परिसरातील उज्ज्वला गॅसधारकांची संख्या ९ हजार २७४ तर इतर गॅसधारकांची संख्या १० हजार ३२३ एवढी आहे.
चाळीस टक्के उज्ज्वला गॅसधारकांनी, तर पन्नास टक्के इतर लाभार्थ्यांनी ई- केवायसी केली आहे.

निलेश पाटील,

मॅनेजर, आण्णाश्री भारत गॅस, भटाणे

केंद्र शासनाने एका कुटुंबाला एक गॅस कनेक्शन, असे धोरण ठरविले आहे. सबसिडी वितरणात सुलभतेसाठी आता उज्ज्वला अथवा सामान्य सर्वच गॅसधारकांना ई- केवायसी करणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक गॅस जोडणीधारकांना ई- केवायसी करणे बंधनकारक आहे. अन्यथा गॅसवरील मिळणारे अनुदान ३१ मार्चनंतर बंद होणार आहे. त्यासाठी ई-केवायसी करावी.

राहुल सपकाळे
संचालक, राजसागर भारत गॅस एजन्सी, शिरपूर

▪️शिरपूर तालुक्यातील गॅस कनेक्शन▪️

▪️राजसागर गॅस एजन्सी शिरपूर
७२३७ – केवायसी झालेले
१७२३५ केवायसी बाकी आहेत
एकुण गॅस कनेक्शन – २४४८२

▪️आण्णाश्री गॅस एजन्सी भटाणे –

टोटल कनेक्शन – १०३२३
regular कनेक्शन – १०४९
टोटल उज्वला गॅसधारक- ९२७४
ग्राहकांची गॅस कनेक्शन ला बायोमेट्रिक आधार लिंकिंग पेंडींग – १९४५
एकुण गॅस कनेक्शन १९५९८

▪️द्वारकाई गॅस एजन्सी शिरपूर

१३४३ केवायसी झालेले उज्ज्वला गॅस कनेक्शन
२८५७ केवायसी बाकी आहेत उज्ज्वला गॅस कनेक्शन
इतर गॅस कनेक्शन
इतर गॅस कनेक्शन केवायसी बाकी -१४०४७
केवायसी झालेले -७७०३

एकुण गॅस कनेक्शन-५३७५०

शिरपूर तालुक्यातील एकुण गॅस कनेक्शन-९७८३०

Views: 202
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
परभणीचा खरा जाणकार मीच- सखाराम बोबडे पडेगावकर

रेल्वेने प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल करणार-सखाराम बोबडे पडेगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)