• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

लोकशाही बळकट करण्यासाठी निस्वार्थीपणे मतदार करातऱ्हाडी येथे मतदान जनजागृती रॅली काढून केले आवाहनसहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार

माणगंगा by माणगंगा
April 9, 2024
in महाराष्ट्र
0
लोकशाही बळकट करण्यासाठी निस्वार्थीपणे मतदार करातऱ्हाडी येथे मतदान जनजागृती रॅली काढून केले आवाहनसहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार

लोकशाही बळकट करण्यासाठी निस्वार्थीपणे मतदार करा
तऱ्हाडी येथे मतदान जनजागृती रॅली काढून केले आवाहन
सहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार


त-हाडी :- त-हाडी ग्रामपंचायत यांचे वतीने मागील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्‍या तुलनेत मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी मतदारात मतदानाची जागृती करण्‍यासाठी त-हाडी ग्रामपंचायत वतीने मतदान जनजागृती रॅली चे आयोजन करण्‍यात आले या वेळी शिरपूर पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली यावेळी तापी परीसर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन एच कश्यप जिल्हा परिषद शाळा तऱ्हाडी चे मुख्यालय राजेंद्र पाटील ग्रामविकास अधिकारी देवीदास धाडे उपस्थित होते

देशाचा व राज्याचा सर्वागीन विकास साधण्‍यासाठी ग्रामंपचयात,नगर परिषद,महानगरपालीका, विधानसभा, लोकसभा अशा ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून पाठविण्‍यासाठी प्रत्‍येक १८ वर्ष वया वरील भारतीय नागरीकास गुप्‍त मतदानाचा असा अमुल्‍य अधिकार दिला आहे तो केवळ अधिकार नसून ते राष्‍ट्रीय कर्तव्‍य आहे. परंतु हे कर्तव्‍य प्रत्‍येक नागरीकांनी पार पाडावे या करीता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची विविध कामाची जबाबदारी शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे कडे सोपविण्‍यात आली असून त्‍यामधील स्‍वीप SVEEP,मतदान टक्‍केवारी वाढीसाठी अमंलबजावणी करण्‍याच्‍या उददेशाने त-हाडी गावात विविध उपक्रम घेण्‍यात येत आहे त्‍यामध्‍ये कै साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय त-हाडी गावात शाळेतील विदयार्थ्‍यामार्फत चिठठी देवून ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे यांनी पालंकाना व विदयार्थ्‍यांच्‍या क्ंटूंबातील प्रत्‍येक १८ वर्ष वया वरील भारतीय नागरीकास पत्राव्‍दारे मतदान करण्‍याचे आवाहान केले तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी बी एल ओ यांची सभा घेवून प्रत्‍येक बुथ स्‍तरावर मतदानाची टक्‍क्‍ेवारी वाढीसाठी विविध उपक्रमाचे राबविण्‍यात बाबत सुचना केली ८एप्रिल रोजी त-हाडी गावातील स्व साहेबराव सोमा पाटील माध्‍यमिक विदयालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विदयार्थ्‍यांनी त-हाडी गावात जाऊन रॅलीचे आयोजन करण्‍यात आले या माध्‍यमातून मतदारात जनजागृती करण्‍यात आली विदयार्थ्‍यांनी घोषणा देत त-हाडी परिसरातील मतदारांना मतदान करण्‍याचे आवाहन केले तसेच उपस्थित आम्ही सर्व कर्मचारी मतदान करणार याची शपथ मुख्याध्यापक राजेंद्र पाटील दिली या सर्व उपक्रमाकरीता त-हाडी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी देवीदास धांडे,अधिकारी,कर्मचारी,शिक्षक, कै साहेबराव पाटील विद्यालय शिक्षक रावसाहेब चव्हाण, अशोक सोनवणे, भावेश पाटील , प्रविण शिंदे .संतोष आडगाये.अनिल पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्‍याध्यापक राजेंद्र पाटील, शिवागी देवरे, अशोक बडगुजर . मोनिका बडगुजर , सुलोचना चौधरी सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.
फोटो –

Views: 189
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तापीमाथ्यावर गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीनेच

तापीमाथ्यावर गुढीपाडवा पारंपरिक पद्धतीनेच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)