• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

दिघंचीत राष्ट्रीयकृत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सुरू करा अन्यथा उपोषण.. गणेश जुगदर

माणगंगा by माणगंगा
April 28, 2024
in सांगली
0
दिघंचीत राष्ट्रीयकृत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सुरू करा अन्यथा उपोषण.. गणेश जुगदर

दिघंचीत राष्ट्रीयकृत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सुरू करा अन्यथा उपोषण.. गणेश जुगदर

 आटपाडी प्रतिनिधी

 आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे राष्ट्रीयकृत युनियन बँक ऑफ इंडिया ची शाखा सुरू करावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष गणेश जुगदर यांनी दिला आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून दिघंची बाजारपेठेची गणना केली जाते व या बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त उलाढाल होते .तसेच येथे एकही राष्ट्रीयकृत बँक  शाखा नाही. तसेच  येथे  कॉलेज,  पेट्रोल पंप व  दूध संघ , व विशेष म्हणजे कराड पंढरपूर महामार्गावर हे गाव वसलेले आहे. तसेच शेतकरी वर्ग या बाजारपेठेमध्ये शेतीचे साहित्य कमी दरामध्ये मिळत असल्याने खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असते म्हणून येथील बाजारपेठेला महत्त्व आहे.

दिघंची परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय बँकेची सोय नाही दिघंची हे गाव जिल्हा परिषद गट असून  या गावाच्या आजूबाजूला 19 गावे वाड्या वस्त्या आहेत . आटपाडी येथे राष्ट्रीयकृत बँक आहेत. आणखी एक नवीन युनियन बँक ऑफ इंडिया ही शाखा आटपाडी येथे होणार आहे. तरी या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आटपाडी ऐवजी दिघंची येथे सुरू करावी . अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे

आटपाडी  शहरात पहिल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत तसेच खाजगी सहकरी बँका, पतसंस्था आहेत. परंतु दिघंची तालुक्यामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ असून सुद्धा राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी दिघंची च्या जनतेला व आजूबाजूच्या जनतेला 15 किलोमीटर तसेच काही जनतेला 25 किलोमीटर अंतरावरून आटपाडीत यावे लागते. जर ही राष्ट्रीयकृत बँकेची  शाखा आटपाडी ऐवजी दिघंचीत सुरू केल्यास चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

 तसेच ग्रामीण भागातील जनतेला जीवनमान उंचावण्यासाठी व बेरोजगार मुलांना मुद्रा योजनेसारख्या योजनेतून कर्ज पुरवठा मिळू शकतो.

दिघंची येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा होण्यासाठी शेतकरी संघटनेचे आटपाडी खानापूर विधानसभा अध्यक्ष गणेश जुगदर हे 2 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत .

जोपर्यंत राष्ट्रीयकृत बँकेची  शाखा दिघंची येथे होणार आहे असे पत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

फोटो..गणेश जुगदर

Views: 177
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जि. प. शाळा फत्तेपूर (फॉ ) शाळेत “शाळा पूर्वतयारी मेळावा” संपन्न.

जि. प. शाळा फत्तेपूर (फॉ ) शाळेत "शाळा पूर्वतयारी मेळावा" संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)