• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विट्यात २ जून रोजी धनगर समाजाचा वधु-वर मेळावा

माणगंगा by माणगंगा
May 24, 2024
in सांगली
0
विट्यात २ जून रोजी धनगर समाजाचा वधु-वर मेळावा
   खानापूर तालुका समस्त धनगर समाजाच्या संयुक्त विद्यमाने तिरकवाडी (ता.फलटण) येथील अहिल्यादेवी वधु-वर सुचक मंडळाच्या वतीने हॉटेल सिध्दी हॉलमध्ये रविवार, दि.2 जून 2024 रोजी धनगर समाजाचा वधु-वर मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक आणि अहिल्यादेवी वधु-वर सुचक मंडळाचे संस्थापक रणजित सोनवलकर यांनी दिली.
     रविवार दि. 2 जून 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत धनगर समाजाचा वधु-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

तिरकवाडी (ता. फलटण) येथील अहिल्यादेवी वधु-वर सुचक मंडळ हे गेल्या 22 वर्षापासून सातत्याने विविध ठिकाणी वधुवर मेळावा आयोजित करत आहे. या वधुवर मेळाव्यास उदघाटक म्हणून समता शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक शिवाजीराव हारगुडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगलीचे उद्योजक पुंडलीक गडदे आहेत.

तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मेटकरी, साहित्यिक
रघुराज मेटकरी, जेष्ठ नेते भगवानराव वाघमोडे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक गजानन शेंडगे – पाटील, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी, पारेचे माजी सरपंच तुकाराम वलेकर, माजी सभापती दादासाहेब पाटील, धनाजीशेठ शेंडगे, विक्रम ढोणे, मायणीचे उपसरपंच दादासाहेब कचरे, अनिलशेठ कचरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शेंडगे, प्रा. प्रमोद शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी इच्छुक वधू वर व पालकांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, नाव नोंदणीसाठी 9960339246 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक रणजित सोनवलकर यांनी केले आहे.

Views: 253
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
बचेरी ग्रामपंचायतीचे जल जीवन मिशनचे काम प्रगतीपथावर…

बचेरी ग्रामपंचायतीचे जल जीवन मिशनचे काम प्रगतीपथावर…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)