• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

माढ्यात उत्तमराव जानकर यांची उत्तम कामगिरी , अखेर धैर्यशील मोहीते पाटील विजयी

माणगंगा by माणगंगा
June 4, 2024
in महाराष्ट्र
0
माढ्यात उत्तमराव जानकर यांची उत्तम कामगिरी , अखेर धैर्यशील मोहीते पाटील विजयी

माढ्यात उत्तमराव जानकर यांची उत्तम कामगिरी , अखेर धैर्यशील मोहीते पाटील विजयी

विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधी-

देशाचाआज कारभारी निवडण्याची ही आजची मतमोजणी होती . माढ्यातुन आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर होते तर पोस्टल मतात रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवर होते.

त्यानंतर मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली आणि जवळपास 74 हजार मतांनी विजयी झाले. विजय झालेले हे निर्णय मतदान हे उत्तमरावजी जानकर साहेब यांना मानणारे मतदान आहे .उत्तमराव जानकर साहेब जर शरदचंद्रजी पवार गटात नसते तर माढ्यात कदाचित चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. अटीतटीच्या लढतीत माढ्याच्या विजयात उत्तमराव जानकर यांचे खूप मोठे योगदान असल्याचे बोलले जात आहे. उत्तमराव जानकर हे पूर्वीपासूनच संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून परिचयाचे आहे.

एक संघर्ष आणि दुसरा दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून उत्तमराव जानकर यांची ओळख आहे. बंदुकीतील सुटलेली गोळी ज्याप्रमाणे माघारी येत नाही त्यामुळे प्रमाणे उत्तमराव जानकर यांनी दिलेला शब्द कधी परत घेतला जात नाही हा उत्तमराव जानकर यांचा इतिहास आहे. ‌उत्तमराव जानकरांना छक्के पंजे राजकारण कधीही जमले नाही . त्यांनी बोलल्याप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीमागे ताकद लावून रात्रीचा दिवस करून मोहिते पाटील यांचे मतिधिक्य वाढवले व विजयाचा गुलाल उधळला. आज राजकारणात पाहिले तर बोलायचे एक आणि करायचे अशाप्रमाणे अनेक नेते आहेत

परंतु तशा प्रकारचं राजकारण जाणकारांना कधीही जमलं नाही. जानकरांचे जे कार्यकर्ते मोहिते पाटलाच्या विरोधात काम करत होते त्या प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करून जानकर साहेबांनी तंबी दिली होती एक वेळ विधानसभेला माझे काम करू नका पण लोकसभेला मात्र मोहिते पाटलांचे काम प्रमाणिकपणे करा कारण आज मोहिते पाटील अडचणीत आहेत आपण त्यांना अडचणीत जपले पाहिजे हा उत्तमराव जानकरंचा गुण मोहिते पाटील ही आत्मसात करतील हीच आता माळशिरसच्या उत्तम जानकर समर्थकांना अपेक्षा आहे…..

Views: 138
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न..!कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न..!कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)