• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी. एस. काटे यांची  निवड

माणगंगा by माणगंगा
July 10, 2024
in महाराष्ट्र
0
दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी. एस. काटे यांची  निवड

दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी. एस. काटे यांची  निवड

छत्रपती संभाजीनगर: मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे 05 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होत आहे.

सदर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक व अर्थतज्ज्ञ डॉ.डी.एस.काटे स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे,असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ.महेश खरात यांनी जाहीर केले.

डॉ.डी एस काटे हे 1985 साली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथून स्थापत्य अभियंता पदविका घेऊनही नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करणारे उद्योजक आहेत. केवळ उद्योजक आहेत असेच नव्हे तर ते एक अर्थतज्ज्ञ आहेत. त्यासंदर्भातील अर्थ योग हा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आहे. व्यवसायाच्या माध्यमातून व्याख्याने व शिबिरांद्वारे रोजगार निर्मिती व मार्गदर्शन ते करत आले आहेत. साहित्य, कला, क्रीडा व समाजसेवा या गोष्टीची त्यांना आवड आहे.

महाविद्यालयीन काळात संसदेचे सचिव म्हणून ते निवडून आले होते. अर्थक्रांती चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. अर्थ दिशा,अर्थ जागर अर्थसंपदा ,अर्थनीती ही त्यांची महत्त्वाची गाजलेली पुस्तके आहेत. महात्मा गांधीचे अर्थ विचार हा त्यांच्या चिंतनाचा प्रांत आहे. संत चोखोबा ते संत तुकोबा, एक वारी समतेची, मंगळवेढा ते देहू संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात शब्दगंध साहित्य परिषदेचा शब्दगंध उद्योजकता गौरव पुरस्कार, विश्व समाज भूषण पुरस्कार, आदर्श भूमिपुत्र गौरव पुरस्कार, जेके जाधव साहित्य पुरस्कार ,असे राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

त्यांची दुबई येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आहे, असे सदर बैठकीत ठरले.
सदर बैठकीला डॉ. संतोष देशमुख,प्राचार्य डॉ. रामकिशन दहिफळे, प्रिया धारूरकर, डॉ. निलेश देगावकर, हनुमंत सोनवणे, डॉ.संभाजी पाटील, डॉ. किसन माने आदी उपस्थित होते.

Views: 177
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
त-हाडी.ग्रामपंचायत अंगणवाडी अंतर्गत लाडकी बहिण योजनेचे नोंदणी शिबिर संपन्न

त-हाडी.ग्रामपंचायत अंगणवाडी अंतर्गत लाडकी बहिण योजनेचे नोंदणी शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)