• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

चाळीसगावातील शेखर भाऊ गवळी यांच्यासह समाजाच्या शेकडो तरुणांचा पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश

माणगंगा by माणगंगा
July 22, 2024
in महाराष्ट्र
0
चाळीसगावातील शेखर भाऊ गवळी यांच्यासह समाजाच्या शेकडो तरुणांचा पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील  व शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश

चाळीसगावातील शेखर भाऊ गवळी यांच्यासह समाजाच्या शकडो तरुणांचा पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील साहेब व शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश

शेखर भाऊ गवळी यांच्यासह समाजाच्या शकडो तरुणांचा पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील साहेब व शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्ष प्रवेश

  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यनेते मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतपालकमंत्री ना.गुलाबराव पाटील साहेब व शिवसेना नेते मा.उमेश पप्पुदादा गुंजाळ, शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत  शेखर भाऊ गवळी यांचे सह शेकडो तरुणांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत प्रवेश केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र सह चाळीसगावातील तरुण देखील मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत आहेत त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात चाळीसगावात देखील शिवसेनेची मोठी ताकद उभी राहील असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी व्यक्त केला,चाळीसगावात शिवसेना वाढीसाठी जी मदत लागेल ती मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नक्की करेल अशी ग्वाही देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली

यावेळी सागर भाऊ चौधरी शुभम राठोड सोमनाथ भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत

गौतम शंकर मोरे
संदिप संतोष नामदे निलेश बुबुलाल घुले रामा नॉनप गवळी विकास उमेश उडीकर गणेश नंदु उचे गोविंदा हरी गवळी विशाल संतोष गवळी नंदू भिमाजी गवळी सचिन विठ्ठल बास्कर गोकुळ सखाराम गवळी
किशोर मंगेश हांडे विजय सिदाप्पा बारसे
शुभम शंकर गवळी कृष्णा हेमंत पवार
नितीन गवळी
मच्छिंद्र काशिनाथ कुमावत
नारायण गंगाराम पिरनायक
भावडू ठकापा जोमडे
विकास रामसिंग राठोड पवन गुलाब गवळी,महेश महाजन, भीमा गवली, दत्तू गवळी,पांगारे फासे,सागर पाटील,दिनेश गवळी,नाना पाटील,ललित चौधरी,लखन साठे,धनंजय मोरे,रुषिकेश चिपडे,अमोल गवळी,वैभव गवळी,गोपाळ मांडोळे,विशाल गवळी,गोरक कुमावत,राहुल चौधरी,राकेश जाधव ,राहुल गवळी,सतीश गवळी,गौतम जाधव यांच्यासह शकड तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला

Views: 131
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तऱ्हाडी विद्यालयात शिक्षण सप्ताहाला सुरुवात

तऱ्हाडी विद्यालयात शिक्षण सप्ताहाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)