चाळीसगावात शिवसेनेचा झंझावात सुरूच हरीगिरी बाबा नगर येथील तरुणांचा मंत्री मा.दादाजी भुसे साहेब, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या उपस्थित सोमनाथ कोळी यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यनेते मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मंत्री मा.दादाजी भुसे साहेब, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख मा.राहुल पाटील शुभम राठोड, सागर चौधरी यांच्या उपस्थितीत सोमनाथ कोळी अक्षय कुमावत,सोनू कोळी, राहुल वाघ, बबलू मन्सुरी,गोकुळ राठोड, रवींद्र पाटील, दत्तू कुमावत,बाबा कोळी, रोहित जगताप, बबलू कोर दिनेश कोर, आकाश कोळी, दीपक झोडगे, अनिकेत जाधव, मनोज भोई रोहित पाटील दिनेश जाधव संदीप जाधव या सर्व तरुणांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत प्रवेश केला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चाळीसगावातील तरुण देखील मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून शिवसेनेत पक्ष प्रवेश करीत आहेत त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात चाळीसगावात देखील शिवसेनेची मोठी ताकद उभी राहील असा विश्वास मंत्री दादाजी भुसे साहेबांनी व्यक्त केला, पुढील महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत बैठक लावून तालुकाप्रमुख राहुल पाटील यांना पक्ष वाढीसाठी ताकद देण्यात येईल असा विश्वास देखील मंत्री दादाजी भुसे यांनी दिला....