• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जिल्हा स्तरीय रोड : ॲप्रोज रोड कसे.?

माणगंगा by माणगंगा
August 6, 2024
in महाराष्ट्र
0
जिल्हा स्तरीय रोड : ॲप्रोज रोड कसे.?

जिल्हा स्तरीय रोड : ॲप्रोज रोड कसे.?


त-हाडी


अभाणपूर ते तऱ्हाडी व तऱ्हाडी ते जुने अंतुर्ली पुढे टेकवाडे, वनावल, जातोडे, गिधाडे हे रोड अप्रोच रोड होते. पण माननीय आमदार अमरीशभाई पटेल यांनी त्यांना एकत्रित करून अभाणपूर ते गिधाडे असा एकत्रित जिल्हा रोड म्हणून मान्यता मिळवली.
जिल्हा रोड म्हणूनच या रस्त्याचे टेंडर निघाले. व कामालाही सुरुवात झाली. ॲप्रोच रोड फक्त १० फुटाचा रूंद असतो जिल्हा रोड हा त्यापेक्षा रुंदीने मोठा होतो. व तो २० फुटापर्यंत रुंद होवू शकतो. हा रोड अभाणपूपासून गिधाडेपर्यंत जिल्हा रोड झाला.

त्याअर्थी तो रुंदीने २० फुटापर्यंत करणे आवश्यक होते. परंतु हा रोड फक्त दहा फुटाचा पूर्वीचा जो होता त्याच्यावर फक्त एक दीड इंच डांबरीकरण केले आहे. वास्तविक पाहता हा जुना रोड उखडून खडीने मजबूत करून तो जिल्हा रोड म्हणून वीस फुटाचा सलग खडीकरण व डांबरीकरण करणे गरजेचे होते. पण तसे झालेले नाही. व एक महिन्याच्या आत अभाणपूर – तऱ्हाडी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचले आहे.


तऱ्हाडीपासून पुढेही हा रस्ता पुन्हा अप्रोच रोड एवढाच करण्यात आला आहे. तो पुढे दगडी ओस पडलेले गाव आहे तिथपर्यंत केला आहे. तो सुद्धा रस्ता उखडून खडीने मजबुतीकरण न करता त्यावर फक्त डांबरीकरण केले गेले आहे.


तऱ्हाडी, अंतुर्ली, आभाणपूर या गावातील सुज्ञ ग्रामस्थांनी आभानपुर पासून ते जिथपर्यंत रोड तयार झाला आहे तिथपर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली आहे.


अभाणपूरपासून गिधाडे पर्यंत हा पूर्ण रोड जिल्हास्तरीय रुंदीप्रमाणे करण्यात यावा. व खडीच्या साहाय्याने मजबुतीकरण करून पुन्हा चांगल्या प्रकारे जिल्हास्तरीय रोड प्रमाणे डांबरीकरण करण्यात यावे. व झालेल्या रोडाची रोड संबंधी असणाऱ्या क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करण्यात यावी. व त्यांच्या निर्णयाप्रमाणे पुन्हा या रस्त्याचे काम आभाणपूरपासून नव्याने व्हावे.

व पुढेही जिल्हास्तरीय रोडाच्या नियमाप्रमाणे पुढचे काम व्हावे. अशी विनंती म.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांच्याकडे पत्र पाठवून केलेली आहे.


जर त्यांनी यात लक्ष घालून वरील प्रकारे चांगल्या पद्धतीने जिल्हास्तरीय रोडच्या नियमाने काम केले नाही. तर आम्हाला महाशय जिल्हाधिकारी साहेब मार्फत याची चौकशी करण्यासाठी भाग पाडावे लागेल. व त्याचप्रमाणे महाशय पालकमंत्री आणि महाशय बांधकाम मंत्री यांच्यामार्फत सर्व चौकशा करून चांगल्या प्रकारे रोड करण्यासंबंधी त्यांना कार्यवाही करायला भाग पाडले जाईल. असे आवाहन अभाणपूर, तऱ्हाडी, अंतुर्ली ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रा.पी.एस.अंतुर्लीकर व अभाणपूर ,तऱ्हाडी, अंतुर्ली येथील ग्रामस्थ

Views: 192
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
डॉ. अश्विनी पाटील यांचे महाराष्ट्र सेट परीक्षेत घवघवीत यश

डॉ. अश्विनी पाटील यांचे महाराष्ट्र सेट परीक्षेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)