• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

सरकारचा वोट बैंक असणाऱ्या जातींना खुश करण्याचा प्रयत्न मात्र,नाभिक समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष.त-हाडी

माणगंगा by माणगंगा
September 21, 2024
in Uncategorized
0
!! चलो मुंबई!! चलो मुंबई!!नाभिक समाजाच्या न्याय व हक्कासाठी ३०सप्टेंबर २०२४ आझाद मैदान मुंबई !!

सरकारचा वोट बैंक असणाऱ्या जातींना खुश करण्याचा प्रयत्न मात्र,नाभिक समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष.
त-हाडी

सकल नाभिक समाजाचा एल्गार दखल घेण्यासाठी भाग पाडणार….

लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असून राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून राज्यातील मोठी वोट बैंक असणाऱ्या जातींना खुश करण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

आज
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सकल मातंग समाजाच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेतली. मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे.

असे आश्वासन मंत्री शंभूराजे देसाई यांनी मांतग समाजाला दिले.तसेच दिनांक १५ सप्टेंबर रोजी धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समिती शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली.यावेळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील.असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अशावेळी नाभिक समाजाने केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी दिनांक ३० सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर पुकारलेल्या आंदोलनाची दखल घ्यावी असे सरकारला वाटले नसावे ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.राज्यात अल्पसंख्याक म्हणून गणला जाणारा नाभिक समाज हा संख्येने तर कमी आहेच.पण एकसंघ देखील नाही.त्यामुळेच कोणतेही सत्ताधारी हे नाभिक समाजाला वोट बैंक समजत नसून त्यांनी कायम दुर्लक्ष केले आहे.

अशा परिस्थितीत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाभिक समाजाने एकसंघ होऊन सकल नाभिक समाजाची ताकद दाखवून लढा उभारणे ही काळाची गरज झाली आहे.सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे यांच्या पुढाकाराने ३० सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी पुकारण्यात आलेले आंदोलन हे निमित्त मात्र आहे.या आंदोलनातून सरकारला सकल नाभिक समाजाची ताकद दिसून एक संदेश दिला जाईल.

आम्हाला कमी लेखण्याची चुक करु नका,लढवय्या जातीची आम्ही लेकरे नडलो तर भल्या भल्यांना पाजू पाणी…

Views: 118
Share

Related Posts

माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 10, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 9, 2026
१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
Uncategorized

१३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

June 8, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

प्रफुल्ल गुडधे यांनी वास्तवाचे भान ठेवत वल्गना करणे टाळावे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

June 7, 2026
*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…
Uncategorized

*महागाई व पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात शहरातील मुख्य रस्त्यावर चूल मांडत तसेच सरकारवर चाबूकाचे आसूड ओढत शिवसेनेचे विरार शहरात तीव्र निदर्शने…

June 7, 2026
Next Post
प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी…….श्री तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच ! – श्री. सुनील घनवट, मंदिर महासंघ

प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी.......श्री तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच ! - श्री. सुनील घनवट, मंदिर महासंघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)