मा. मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांना कोमल रहिवाशी सोसायटी ईमारत दुरुस्ती प्रकरणी व अन्य समस्या साथी त्वरित तपासणी साथी निवेदन
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई:- मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील कोमल रहिवाशी सोसायटीची व आपली समस्या मांडण्यासाठी पत्रकार जगदीश काशिकर सतत चार- पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्र/पोर्टल/ऐप व सोशल मीडियाची मदत घेऊन जनतेच्या माहिती साठी फेसबुक वर “जेकेके विकली न्युज बुलेटिन व “कोमल रहिवाशी सोसायटी” फेसबुक पेज/ग्रूप सामान्य जनतेसाठी कायदेशीर कारवाई व मदती साठी बनविला आहे तरी सर्वांनी तो बघायला पाहिजे हा प्रेमळ आग्रह असुन खालिल लिंकवर क्लिक करून त्या फेसबुक पेज/ग्रूप मध्ये सामील होण्यासाठी आवाहन व नम्र विनंती करत आहेत.
आज कोमल रहिवाशीचा तिढा/तंटा/वाद पुर्णपणे सुटलेला नसताना पुन्हा ईमारत दुरुस्ती प्रकरणामुळे अन्य कारणांमुळे पुन्हा सोसायटी कमिटीमुळे तणाव निर्माण झाला आहे.
श्री जगदीश काशीकर व सोसायटी मधील रहिवाशी व आजि/माजी कमिटी सदस्य श्री धर्मेश शाह कुटुंबासोबत सोसायटी ईमारत दुरुस्ती प्रकरणाबाबत झालेली चर्चा आपल्या सोबत मांडत आहेत.
पत्रकार जगदिश काशिकर यांची समस्या व कोमल रहिवाशी सोसायटीची परिस्थितीची/समस्येची जाणीव जगदिश काशिकर यांनी वेळोवेळी गेल्या चार-पाच वर्षापासून मा. मुख्यमंत्री, ऊप मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर व इतरांना देऊन सुद्धा आज पुर्णपणे सुटलेली नाही याचा गंभीर पणे विचार होऊन येणारया दिवसात हा तिढा सुटनार किंवा आणखी गंभीर होणार ह्याकडे वाचकांनी लक्ष ठेऊन इतरांना जागरूक करायचे भान कोणी हि विसरू नये हि अपेक्षा….