• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या मागण्या रेल्वेमंत्र्या पर्यंत पोहचल्या

माणगंगा by माणगंगा
August 24, 2021
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांच्या मागण्या  रेल्वेमंत्र्या पर्यंत पोहचल्या

शेतकऱ्यांच्या मागण्या रेल्वेमंत्र्या पर्यंत पोहचल्या

गंगाखेड तालुक्यातील पडेगाव व शेजारील मरगळवाडी येथील शेतकऱ्यांच्या रेल्वेशी निगडित मागण्या रेल्वेमंत्री पर्यंत पोहोचल्या . सखाराम बोबडे पडेगावकर यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता.

रेल्वे सल्लागार बोर्डाचे सदस्य आनंद बनसोडे यांनी या संदर्भात थेट रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. पडेगाव येथे भुयारी रेल्वे पुलाचे काम चालू आहे. यामुळे शेतकऱ्यांचा रस्ता बंद झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. त्याचबरोबर बाजूच्या मरगळवाडी तालुका सोनपेठ येथे रेल्वे गेट नसल्यामुळे मरगळवाडी वासियांना मुख्य बाजारपेठ गाठण्यासाठी दहा किलोमीटर लांबून द्यावे लागते.

या भागातील शेतकऱ्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर ही बाब घातली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सर्व माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य आनंद बनसोडे यांना पाठवण्यात आली. त्यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहेत.

Views: 218
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
संसदरत्न खासदार डाॅ अमोलदादा कोल्हे यांचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना बैलगाडा मालकांच्या ऒझर येथील बैठकीसाठी निमंत्रणाचा फोन

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी आयोजित केलेली खुली बैठक आज मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात संपन्न झाली - खासदार श्री अमोल काेल्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)