• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

माता धरती माताचे गर्भाशय नष्ट करणे महागात पडेल: स्वाती मोराळे

माणगंगा by माणगंगा
August 29, 2021
in महाराष्ट्र
0
माता धरती माताचे गर्भाशय नष्ट करणे महागात पडेल: स्वाती मोराळे

माता धरती माताचे गर्भाशय नष्ट करणे महागात पडेल: स्वाती मोराळे

बीड ;

 बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात महिला अधिकार मंचच्या वतीने महीलाचे गर्भाशय काढू नका, ज्या महिलांचे गर्भाशय काढले त्यांना पेन्शन चालू करा. गरज नसताना गर्भाशय काढल्यास कठोर शिशेचा कायदा तयार करा व असे जे गुन्हे घडले आहे त्याची सखोल चौकशी करा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली

. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसीलदार कार्यालय दरम्यान तीन हजार महिलांनी एकत्र येऊन मोर्चा काढला.
बीड जिल्हा मध्ये ऊसतोड महिला मजुरांच्या बाबत ही घटना उघडकीस आली होती. पंधरा हजारापेक्षा जास्त महिलांचे गर्भाशय काढले होते. क्षुल्लक कारणावरून गर्भाशय काढले होते. मृत्यूची भिती दाखवून गर्भाशय काढायचे व पैसे कमवायचे असे प्रकार चालु होते. हे थांबत नाही.
मागील वर्षात एकूण ६५१ महिलांचे गर्भाशय काढण्यात आले आहे.
गर्भाशय न काढता या महिलांचे आरोग्य सुधारता आले असते परंतु जास्त पैसे काढण्याच्या नादात हे घृणा स्पद कृत्य केले आहे. या मध्ये खाजगी डॉक्टरांचे प्रमाण अधिक आहे.

 धरती मातेची गर्भाशये ही अशीच नष्ट करण्यात येत आहे. खडी मशीन, वाळू तस्करी, वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात होत आहे. वृक्षतोडी मुळे उष्णता वाढत असून बर्फ वितळणे, पाण्याचे प्रमाण कमी होणे हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. माता व धरती मातेची गर्भाशय काढून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत. हे जर थांबले नाही तर आपला नाश लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही.
Views: 249
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
त-हाडी येथे इ-पीक पाहणी चे पोलीस पाटील कडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

त-हाडी येथे इ-पीक पाहणी चे पोलीस पाटील कडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)