दिघंची करांची ऐतिहासिक दहीहंडी उत्साहात संपन्न..चिमुकल्याकडून दही हंडी फोडुन जपला सांस्कृतिक वसा…
कोरोना महामारी मुळे सोशल डिस्टन्स पाळून गेली 2 वर्षांपासून बंद असलेला दही हंडी उत्सव मोजक्या बाल गोपालांकडून दही हंडी फोडून साजरा करण्यात आला.
खंडित झालेली सांस्कृतिक परंपरा जिवंत राहावी.यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करत दही हंडी साजरी केली ननननकेली साजरी दही हं
यावेळी सावंता मामा पुसावळे ,विकास पाटील ,प्रणव दादा गुरव ,सोपानराव काळे ,चंद्रकांत पुसावळे, मनोज मेणकुदळे ,अमोल ढोले ,अजितराव मोरे ,जोतिराम काटकर ,सुशांत ढोले, सद्दाम झारी ,वैभव सस्ते ,रामभाऊ फडतरे, मल्हारी पुसावळे ,अब्जल मुलाणी ,सचिन शिंदे ,व सर्व बालगोपाल उपस्थित होते.








