• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, July 17, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम

माणगंगा by माणगंगा
July 14, 2026
in Uncategorized
0
पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम

पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!
ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम

केसरी वृत्तसेवा, आटपाडी

ई-पीक पाहणी करण्याचे अधिकार असलेल्या संबंधित यंत्रणेकडूनच शेतकऱ्यांना वेळेत सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पीक पाहणीच्या नोंदी वेळेत न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना पीकविमा, अनुदान आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. वारंवार कार्यालयात फेऱ्या मारूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने ई-पीक पाहणी अनिवार्य केली असताना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही वेळेत जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. पीक पाहणीतील विलंबाचा फटका मात्र थेट शेतकऱ्यांनाच बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन प्रलंबित ई-पीक पाहणी पूर्ण करावी, जबाबदार अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात आणि शेतकऱ्यांना वेळेत न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

Views: 55
Share

Related Posts

Uncategorized

झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम  

July 16, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर..स्नेहबंध बेगम परविन सुलतानांसोबतचे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

July 16, 2026
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

घ्या समजून राजेहो…रामदेव बाबांचे असे काय चुकले..?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

July 15, 2026
बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड
Uncategorized

बालभारतीच्या राज्यस्तरीय सदस्यपदी गुणवंत शिक्षक श्री. जयसिंग अण्णा पाटील यांची निवड

July 14, 2026
तळागाळातील पत्रकारांचा शोध आणि सन्मान हेच खरे समाजकार्य; आर्यारवी एंटरटेनमेंटचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न..!
Uncategorized

तळागाळातील पत्रकारांचा शोध आणि सन्मान हेच खरे समाजकार्य; आर्यारवी एंटरटेनमेंटचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न..!

July 14, 2026
सदगुरू कृषि महाविद्यालयात नाशिक सायकलिस्ट असोसिएशन च्या सायकलवरून पंढरीच्या दिंडीचे उत्साहात स्वागत.
Uncategorized

सदगुरू कृषि महाविद्यालयात नाशिक सायकलिस्ट असोसिएशन च्या सायकलवरून पंढरीच्या दिंडीचे उत्साहात स्वागत.

July 13, 2026
Next Post
माझंही मत;अब्दुल सत्तार यांची भाजपवरील निरर्थक आगपाखड;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजेहो…रामदेव बाबांचे असे काय चुकले..?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • झरे पंचक्रोशी जनता विद्यालय स्वच्छ सुंदर माझी शाळा अभियान मध्ये प्रथम  
  • आठवणींच्या हिंदोळ्यावर..स्नेहबंध बेगम परविन सुलतानांसोबतचे…ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • घ्या समजून राजेहो…रामदेव बाबांचे असे काय चुकले..?ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • पिक पाहणीचे अधिकार असलेले अधिकारीच शेतकऱ्यांना देताहेत ठेंगा!ई-पीक पाहणीसाठी हेलपाटे; वेळेत नोंदी होत नसल्याने अनुदान व पीकविम्यावर परिणाम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)