• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, July 25, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

भ्रष्टाचार आणि युवकांची भूमिका……

माणगंगा by माणगंगा
July 25, 2026
in Uncategorized
0
भ्रष्टाचार आणि युवकांची भूमिका……

भ्रष्टाचार आणि युवकांची भूमिका

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे केंद्र सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. NEET-UG सारख्या परीक्षांमधील गोंधळ आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे.

फक्त शिक्षणच नाही तर देशातील विविध क्षेत्रात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. यामुळे सामान्य नागरिक, विशेषतः विद्यार्थी आणि युवक हताश झाले आहेत. आता वेळ आली आहे की देशातील युवकांनी पुढाकार घेऊन या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवावा. इतिहास साक्षी आहे की कोणतीही मोठी क्रांती युवकांमुळेच शक्य झाली आहे.

जर युवक एकत्र आले तर निश्चितच बदल घडवू शकतात आणि सरकारला जबाबदार राहण्यास भाग पाडू शकतात

.सुरेश ईश्वर पोटे सिवूड, नवी मुंबई

Views: 2
Share

Related Posts

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप
Uncategorized

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप

July 25, 2026
आषाढी वारीसाठी महाराष्ट्राची जीवन वाहिनी सज्ज !विशेष प्रतिनिधी पंढरपूर: जयराम शिंदे
Uncategorized

आषाढी वारीसाठी महाराष्ट्राची जीवन वाहिनी सज्ज !विशेष प्रतिनिधी पंढरपूर: जयराम शिंदे

July 25, 2026
संस्थाध्यक्ष कल्याणीताई नेवसे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा
Uncategorized

संस्थाध्यक्ष कल्याणीताई नेवसे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

July 25, 2026
मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदनपर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तातडीने स्वच्छता, सुशोभीकरण व सुरक्षा उपायांची

आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर… किस्सा विदर्भ साहित्य संघातील सहा आजीवन सदस्यांच्या निष्कासनाचाज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

July 24, 2026
दिघंचीत साहिल भैय्या युथ फाऊंडेशनकडून वारकऱ्यांसाठी दोन दिवस फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…
Uncategorized

दिघंचीत साहिल भैय्या युथ फाऊंडेशनकडून वारकऱ्यांसाठी दोन दिवस फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

July 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • भ्रष्टाचार आणि युवकांची भूमिका……
  • गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप
  • आषाढी वारीसाठी महाराष्ट्राची जीवन वाहिनी सज्ज !विशेष प्रतिनिधी पंढरपूर: जयराम शिंदे
  • संस्थाध्यक्ष कल्याणीताई नेवसे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)