• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, July 26, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

शिवछत्रपती विद्यानिकेतन, पानवण व आदर्श प्री-स्कूल, पानवण येथे आषाढी वारी निमित्त भक्तिमय दिंडी उत्साहात

माणगंगा by माणगंगा
July 26, 2026
in Uncategorized
0
शिवछत्रपती विद्यानिकेतन, पानवण व आदर्श प्री-स्कूल, पानवण येथे आषाढी वारी निमित्त भक्तिमय दिंडी उत्साहात

शिवछत्रपती विद्यानिकेतन, पानवण व आदर्श प्री-स्कूल, पानवण येथे आषाढी वारी निमित्त भक्तिमय दिंडी उत्साहात

पानवण, ता. माण (प्रतिनिधी) : आदर्श गुरुकुल सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था, पानवण संचलित शिवछत्रपती विद्यानिकेतन, पानवण व आदर्श प्री-स्कूल, पानवण यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची भव्य दिंडी उत्साहात पार पडली.

वारकरी परंपरेचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात, भगवे ध्वज, तुळशी वृंदावन आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमा घेऊन गावातून दिंडी काढली. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”, “राम कृष्ण हरी” या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी संतांच्या अभंगांचे सादरीकरण केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त, सामाजिक ऐक्य तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेविषयी आदर निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेव शिंदे, सचिव श्री. उत्तम जाधव, संचालक सौ. स्नेहल जाधव, मुख्याध्यापक श्री. वैभव काशिद व सौ. लक्ष्मी काशिद, मंगल काळेल उपस्थित होते. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन केले. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Views: 8
Share

Related Posts

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड•
Uncategorized

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड•

July 26, 2026
भ्रष्टाचार आणि युवकांची भूमिका……
Uncategorized

भ्रष्टाचार आणि युवकांची भूमिका……

July 25, 2026
गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप
Uncategorized

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप

July 25, 2026
आषाढी वारीसाठी महाराष्ट्राची जीवन वाहिनी सज्ज !विशेष प्रतिनिधी पंढरपूर: जयराम शिंदे
Uncategorized

आषाढी वारीसाठी महाराष्ट्राची जीवन वाहिनी सज्ज !विशेष प्रतिनिधी पंढरपूर: जयराम शिंदे

July 25, 2026
संस्थाध्यक्ष कल्याणीताई नेवसे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा
Uncategorized

संस्थाध्यक्ष कल्याणीताई नेवसे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

July 25, 2026
मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदनपर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; तातडीने स्वच्छता, सुशोभीकरण व सुरक्षा उपायांची

Next Post
माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड•

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड•

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड•
  • शिवछत्रपती विद्यानिकेतन, पानवण व आदर्श प्री-स्कूल, पानवण येथे आषाढी वारी निमित्त भक्तिमय दिंडी उत्साहात
  • भ्रष्टाचार आणि युवकांची भूमिका……
  • गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)