• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आपल्या पाल्यातील कलागुण ओळखता आले पाहिजेत- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
September 6, 2021
in महाराष्ट्र
0
आपल्या पाल्यातील कलागुण ओळखता आले पाहिजेत- सखाराम बोबडे पडेगावकर

आपल्या पाल्यातील कलागुण ओळखता आले पाहिजेत- सखाराम बोबडे पडेगावकर

प्रतिनिधी

पालकांनी आपल्या पाल्यातील कलागुण ओळखून त्याला वाव दिल्यास यश नक्की मिळते. खजे परिवारांनी आपल्या मुलितील गुण ओळखले. यामुळेच त्यांच्या मुलींनी गोफन या खेळात देशाचे प्रतिनिधित्व करत गावचे नाव मोठे केले असे प्रतिपादन धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केले. रविवारी सायखेडा येथे खजे परिवाराच्या भेटीनंतर ते बोलत होते.

परभणी लोकसभा मतदारसंघातील सायखेडा ता. सोनपेठ येथील मुंजाजी खजे यांनी आपल्या मुलींना मूळ शिक्षणासोबत गोफण खेळाचेही धडे दिले. या खेळात त्यांच्या मुली संध्या आणि विद्या या दोघेही तरबेज असल्याचे हेरून त्यांना पुणे व नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण दिले .

नुकतीच त्या दोघींची ही बारा खेळाडू च्या भारतीय संघात परदेशात खेळण्यासाठी निवड झाली. यानिमित्ताने सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत खजे परिवाराच्या घरी जाऊन त्यांचे पालक मुंजाजी खजे व चुलते बळीराम खजे यांचा सत्कार केला. पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या मुलातील कला गुण पालकांना ओळखता आले पाहिजेत.

ते ओळखून त्यानुसार आपल्या पाल्याच्या कलागुणांना वाव दिल्यास ते पाल्य आपल्या कुटुंबाचे नाव नक्कीच उज्वल केल्याशिवाय राहणार नाहीत. खजे परिवाराने ही आपल्या मुली मधील गुण हेरून त्यांना संधी दिली.

त्या मुलींनी आपल्या गावाचचं नव्हे तर आपल्या देशाचे नाव यानिमित्ताने मोठे केले. यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ लांडे ,अंगद आळसे, लहू आळसे ,गबाळे ,रमेश आरशिडे आदींची उपस्थिती होती.

Views: 257
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान शिरुर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अँड. अशाेक पवार यांचा वाढदिवस अनाेख्या पध्दतीने साजरा !!

कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान शिरुर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अँड. अशाेक पवार यांचा वाढदिवस अनाेख्या पध्दतीने साजरा !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)