• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

राबियाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या… ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाची मागणी…

माणगंगा by माणगंगा
September 7, 2021
in महाराष्ट्र
0
राबियाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या…  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाची मागणी…

राबियाची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या…
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाची मांगनी…

पुसद :- दिल्ली संगम विहार मध्ये राहणाऱ्या२१वर्षीय राबिया सैफी मोहम्मद शमीद वर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. गुन्हेगारांनी राबिया वर सामुहिक बलात्कार केला आणि तिच्या शरीरावर ५० ठिकाणी चाकूने वार केले.

राबिया ही पोलीस संरक्षणात नोकरी वर होती. ही अत्यंत निंदनीय घटना आहे. राबियाच्या आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी आणि गुन्हेगारांना जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशी देण्यात यावी.अशा मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षा च्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद याच्या मार्फत मा. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी भारत सरकारला निवेदन देऊन मागणी केली आहे व प्रतीलीपी मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुंबई यांना देण्यात आले.निवेदन देताना वेळी सैय्यद इम्तियाज निरीक्षक,अमजद खान शहराध्यक्ष, मिर्झा आदिल बेग प्रवक्ता, फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष, डॉ.मो.जुबेर कार्याध्यक्ष, सैय्यद सिद्दिकोद्दीन तालुकाध्यक्ष, मोहसीन खान युवक शहराध्यक्ष, शेख अजीस,मो.जिब्रान शहर सचिव, अब्दुल रहेमान चव्हाण युवक महासचिव , सुल्तान खान महासचिव, अमन खान श. महासचिव, डॉ. शेख अन्सार महासचिव व अन्य नागरिक उपस्थित होते.

Views: 818
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सरपंचांनी ग्राम विकासाची कास धरावी…..प्रा.दिनकर गुल्हाने : सरपंच प्रशिक्षणाने पेरला आत्मविश्वास !

सरपंचांनी ग्राम विकासाची कास धरावी.....प्रा.दिनकर गुल्हाने : सरपंच प्रशिक्षणाने पेरला आत्मविश्वास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)