• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास पोलीस ठाण्यात डांबले…..शिक्याचा गैरवापर करणारे तालुका कृषी अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याची मागणी..

माणगंगा by माणगंगा
September 9, 2021
in महाराष्ट्र
0
पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास पोलीस ठाण्यात डांबले…..शिक्याचा गैरवापर करणारे तालुका कृषी अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याची मागणी..

पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास पोलीस ठाण्यात डांबले

शिक्याचा गैरवापर करणारे तालुका कृषी अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याची मागनी

सखाराम बोबडे पडेगावकर,जयदेव मिसे यांचे निवेदन

प्रतीनिधी

रिलायन्स पिक विमा कंपनीच्या पालम रोड वरील कार्यालयात बनावट पोचपावती देत असल्याच्या संशयावरून शेतकऱ्यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास गुरूवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात नेऊन डांबले ,आपल्या अधिकाराचा गैरवापर करून करणाऱ्या तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के यांच्यावर गुन्हा नोंदवीण्याची मागणी सखाराम बोबडे पडेगावकर आणि जयदेव मिसे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दोन दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यामुळे पावसामुळे नुकसान झाल्याच्या तारखेपासून 72 तासाच्या आत पिक विमा कंपनीकडे तक्रार करणे आवश्यक आहे असा नियम आहे. या नियमाच्या भीतीने शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. ॲप चालत नसल्यामुळे ऑनलाईन तक्रारी होत नव्हत्या. टोल फ्री नंबर वर फोन लागत नव्हता .शेवटी कंटाळून कालपासून शेतकऱ्यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीचा कार्यालयात नुकसानीचे तक्रार देण्यास सुरुवात केली. काही शेतकऱ्यांनी अर्जाची पोचपावती मागितल्यास शिक्का नसल्याचे कारण रिलायन्स पिक विमा कंपनीचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत होते. आज 9 रोजी सकाळी शेतकरी पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तक्रार अर्ज देण्यासाठी गेले असता रिलायन्स कंपनीचे अधिकारी मोरे हे पोच पावतीवर रिलायन्स विमा कंपनीचा शिका देण्याऐवजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शिक्का देत असताना आढळून आले. यावर साखराम बोबडे यांनी पोलिस निरीक्षक बोरगावकर मॅडम यांना ही माहिती कळवली. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी अधिकाऱ्यास पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा अशी मागणी घटनास्थळी उपस्थित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडे केली .

यावरून शेतकरी व पोलिस कर्मचाऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्ये आणले .घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकरी सखाराम बोबडे पडेगावकर व जयदेव मिसे तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के यांना फोन करून आपण स्वतःहून फार्म स्वीकरावेत अशी विनंती केली होती. शेवटी पोलीस ठाण्यात शेतकरी जमा झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के है उपस्थित झाले.

पोलिस शेतकरी आणि कार्यकर्ते यांच्या चर्चेतून पोलीस ठाण्यात अर्ज स्वीकारण्याचे ठरले. पण मागील दोन दिवस तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाचा शिक्का इतरांना वापरायला देऊन तालुका कृषी अधिकारी सुरेश मस्के यांनी शासनाची फसवणूक करून आपल्या अधिकाराचा गैरवापर केला .

त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडे, माजी सरपंच जयदेव मिसे यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्याच्या प्रती पोलीस ठाणे गांगाखेड तहसीलदार गंगाखेड यांना देण्यात आले आहेत.

    Views: 933
    Share

    Related Posts

    कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
    महाराष्ट्र

    कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

    September 7, 2024
    जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
    महाराष्ट्र

    जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

    August 24, 2024
    शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
    महाराष्ट्र

    शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

    August 23, 2024
    हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
    महाराष्ट्र

    हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

    August 18, 2024
    अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
    महाराष्ट्र

    अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

    August 18, 2024
    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
    महाराष्ट्र

    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

    August 17, 2024
    Next Post
    बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे अपूर्ण स्टाफ अभावी रुग्णांचे हाल स्टाफ नियुक्ती करा प्रकाश पाटील यांची मागणी….

    बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे अपूर्ण स्टाफ अभावी रुग्णांचे हाल स्टाफ नियुक्ती करा प्रकाश पाटील यांची मागणी....

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    श्रेणीनुसार बातम्या

    • Uncategorized
    • आरोग्य
    • कोल्हापूर
    • क्रीडा
    • देश-विदेश
    • पुणे
    • मनोरंजन
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • संपादकीय
    • सांगली
    • सातारा जिल्हा
    • सामाजिक

    ताज्या बातम्या

    • test
    • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
    • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
    • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

    Total Visitors

    hit counter
    • होम
    • सातारा जिल्हा
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • कोल्हापूर
    • पुणे
    • सांगली
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • आर्थिक
    • सामाजिक
    • आरोग्य
    • संपादकीय

    © 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

    No Result
    View All Result
    • होम
    • सातारा जिल्हा
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • कोल्हापूर
    • पुणे
    • सांगली
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • आर्थिक
    • सामाजिक
    • आरोग्य
    • संपादकीय

    © 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)