• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे अपूर्ण स्टाफ अभावी रुग्णांचे हाल स्टाफ नियुक्ती करा प्रकाश पाटील यांची मागणी….

माणगंगा by माणगंगा
September 9, 2021
in महाराष्ट्र
0
बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे अपूर्ण स्टाफ अभावी रुग्णांचे हाल स्टाफ नियुक्ती करा प्रकाश पाटील यांची मागणी….

बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे अपूर्ण स्टाफ अभावी रुग्णांचे हाल स्टाफ नियुक्ती करा प्रकाश पाटील यांची मागणी*

================================

डोंगरगाव( प्रतिनिधी)आर आर पाटील

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांसह एकूण 15 कर्मचारी स्टॉफ पाहिजे परंतु आज येथे 8 कर्मचाऱ्यांवर हे आरोग्य केंद्र चालत आहे या ठिकाणी 2आरोग्य अधिकारी, ए एन एम सिस्टर 1, महिला शिपाई 1 ,सफाई कामगार 1 ,औषध निर्माण अधिकारी 1 ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1, एमबीबीएस डॉक्टर 1 असे एकूण आठ जणांची कमतरता आहे येथील उपकेंद्राचे डॉक्टर गुलाब पाटील यांची बदली झालेली आहे तरीदेखील ते अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत या उपकेंद्रात 2 सुपरवायझर 1 महिला सुपरवायझर 3 शिपाई 2 डॉक्टर्स म्हणजेच हे उपकेंद्र फक्त 8 कर्मचाऱ्यांवर सुरू आहे बेटावद गावाची लोकसंख्या सुमारे 20 ते 25 हजार असून परिसरातील खेडे गावे देखील या उपकेंद्रात जोडलेले आहेत

सध्या डेंगू मलेरिया चिकनगुनिया असे आजार उद्भवत आहेत पुढे कोरोना आजाराची सम्भावे तिसऱ्या लाटेची शक्यता आहे मग या ठिकाणी जर स्टॉफ अपूर्ण असेल तर भविष्यात काय होईल ? एकीकडे महाराष्ट्र शासन इतर सर्व विभागांपेक्षा आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे म्हणून या उपकेंद्रा कडे कोण लक्ष देईल काय ? याठिकाणी तत्परतेने अपूर्ण डॉक्टर्स व इतर स्टाफ ची नियुक्ती करावी अशी मागणी धुळे व नंदूरबार जिल्हा डी डि सी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे

Views: 649
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने त-हाडी -वरुळ बाजारपेठ सजली :- गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी, साहित्य घेण्यासाठी गणेश भक्तांची लगबग

रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने त-हाडी -वरुळ बाजारपेठ सजली :- गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी, साहित्य घेण्यासाठी गणेश भक्तांची लगबग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)