• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

वनविभागाकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ – रामचंद्र पवार

माणगंगा by माणगंगा
September 11, 2021
in सांगली
0
वनविभागाकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ – रामचंद्र पवार

वनविभागाकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ – रामचंद्र पवार

आटपाडी तालुक्यातील वन विभाग माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे अशी तक्रार रामचंद्र पवार यांनी केली आहे याबाबत माहिती अशी आटपाडी तालुक्यातील वन विभागातील कलम 4 अधिनियमाच्या तरतुदी च्याआधी राहून माहिती मिळण्यासाठी रामचंद्र सिताराम पवार यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता .

यामध्ये जमाखर्चाची नोंद वही, लाभार्थींचा तपशील ,तसेच वनक्षेत्रपाल वनपाल यांच्या वन परिक्षेत्रात नियंत्रणाखालील असणारे लिखित स्वरूपाचे सर्व कागदपत्रे मिळावेत, अशी माहिती मिळण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली 17 /2 /2021 रोजी रामचंद्र पवार यांनी अर्ज केला होता.
परंतु वन विभागाच्या प्रमुख सुप्रिया शिरगावे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असल्याची तक्रार रामचंद्र पवार यांची आहे.

झाडे लागवड करणे, रोपवाटीका तयार करणे, खड्डे खानने, मजुरांची संख्या ,रोपांची संख्या व त्यांना दिलेला रोजगार यामध्ये घोटाळा असल्याची शक्यता रामचंद्र पवार यांनी वर्तवली आहे.

तसेच बँक खाते तपासणी करणे गरजेचे आहे .यासाठी पवार यांनी माहितीच्या अधिकाराखाली वनविभागाकडे माहिती मागितली होती. परंतु माहिती मिळाली नाही म्हणून 12 /4 /2019 रोजी अपील केले होते. त्या चा निकाल 12 /5 /2019 ला लागला होता .

प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक वन संरक्षण वनीकरण सांगली येथील अधिकारी व्ही. जे. गोसावी यांनी निकाल दिला होता .या निकालानुसार तक्रारदार रामचंद्र पवार यांनी मागितलेली माहिती वनविभाग कार्यालय आटपाडी कडून अध्याप मिळालेली नाही.

माहिती घेण्यासाठी वनक्षेत्रपाल सुप्रिया शिरगावे यांनी तक्रारदार रामदास पवार यांना 30 /7 /2019 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत कार्यालयांमध्ये बोलवले होते. असे वनक्षेत्रपाल सुप्रिया शिरगाव यांचे म्हणणे आहे.

परंतु तक्रारदार रामचंद्र पवार कार्यालयांमध्ये गेले असता तेथे कोणतीही माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली असे रामदास पवार यांचे म्हणणे आहे .

यानुसार सखोल चौकशी करून संबंधित माहिती मिळावी व माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी तक्रारदार रामदास पवार यांनी केली आहे.

तक्रारदार रामचंद्र पवार यांनी मागितलेल्या माहितीनुसार माहिती देण्यासाठी त्यांना कार्यालयात मध्ये बोलवले होते .

— सुप्रिया शिरगावे वनक्षेत्रपाल आटपाडी

माहिती घेण्यासाठी मला आटपाडीच्या वनविभागाच्या कार्यालयांमध्ये बोलवले होते परंतु मी कार्यालय मध्ये थांबून होतो परंतु मला कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही

-रामचंद्र पवार

राज्य जन माहीतअधिकारी यांचा कार्यालयात बोर्ड पण नाही तसेच कलम 4 अधिनियमा चे पालन होताना दिसून येत नाही.

Views: 642
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
स्वराज्यरक्षक संभाजी राजे मालिकेतील अनाजी पंता ची भूमिका गाजविणारे प्रसिद्ध अभिनेते महेश कोकाटे यांची श्री गणरायाला सदिच्छा भेट …!

स्वराज्यरक्षक संभाजी राजे मालिकेतील अनाजी पंता ची भूमिका गाजविणारे प्रसिद्ध अभिनेते महेश कोकाटे यांची श्री गणरायाला सदिच्छा भेट …!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)