• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मासोळीच्या रुद्रावताराणे मरडसगावं, गोपा शिवारात पिकांचे नुकसान…..सखाराम बोबडे पडेगावकर घेतायेत शेतकऱ्यांच्या भेटी

माणगंगा by माणगंगा
September 13, 2021
in महाराष्ट्र
0
मासोळीच्या रुद्रावताराणे मरडसगावं, गोपा शिवारात पिकांचे नुकसान…..सखाराम बोबडे पडेगावकर घेतायेत शेतकऱ्यांच्या भेटी

मासोळीच्या रुद्रावताराणे मरडसगावं, गोपा शिवारात पिकांचे नुकसान

सखाराम बोबडे पडेगावकर घेतायेत शेतकऱ्यांच्या भेटी

प्रतिनिधी


मरडसगाव वाघलगाव शिवारातून वाहणाऱ्या मासोळी नदीच्या रुद्रावताराणे पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांनी सोमवारी या परिसरातील आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या.
गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव, गोपा, वाघलगाव या भागातून वाहणाऱ्या मासोळी नदीला खूप मोठा पूर आला.

यामुळे या नदीचे पात्र रुंदावले. पाण्याने परिसरातील शेकडो हेक्‍टर जमिनी पाण्याखाली गेल्या. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेले .परिसरातील शेतकऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी सोमवारी नदीकाठच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली .

    शेतकरी नारायण सरोदे यांच्या शेतात जाऊन सोयाबीन या पिकाची पाहणी केली. यावेळी भागातील शेतकरी बाबुरावजी शिंदे, वाघलगावचे माजी सरपंच नारायणराव धनवटे, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव उपस्थित होते. उद्या मंगळवारी सकाळी गोपा व नरळद शिवारात शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत.

    Views: 262
    Share

    Related Posts

    कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
    महाराष्ट्र

    कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

    September 7, 2024
    जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
    महाराष्ट्र

    जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

    August 24, 2024
    शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
    महाराष्ट्र

    शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

    August 23, 2024
    हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
    महाराष्ट्र

    हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

    August 18, 2024
    अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
    महाराष्ट्र

    अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

    August 18, 2024
    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
    महाराष्ट्र

    प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

    August 17, 2024
    Next Post
    प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन…….प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.......प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    श्रेणीनुसार बातम्या

    • Uncategorized
    • आरोग्य
    • कोल्हापूर
    • क्रीडा
    • देश-विदेश
    • पुणे
    • मनोरंजन
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • संपादकीय
    • सांगली
    • सातारा जिल्हा
    • सामाजिक

    ताज्या बातम्या

    • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
    • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
    • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
    • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

    Total Visitors

    hit counter
    • होम
    • सातारा जिल्हा
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • कोल्हापूर
    • पुणे
    • सांगली
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • आर्थिक
    • सामाजिक
    • आरोग्य
    • संपादकीय

    © 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

    No Result
    View All Result
    • होम
    • सातारा जिल्हा
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • कोल्हापूर
    • पुणे
    • सांगली
    • देश-विदेश
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • आर्थिक
    • सामाजिक
    • आरोग्य
    • संपादकीय

    © 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)