बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण
बीड ; पाटोदा
खडकी घाट येथील श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेचे बंकटस्वामी विद्यालय या शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जि. प. शाळा खडकी घाटच्या मुख्याध्यापिका रिंगणे मॅडम , सुलोचना जाधव राठोड
तसेच गावातील प्रथम नागरिक सरपंच पुनम गिरी तसेच उपसरपंच वाघ आणि बंकटस्वामी विद्यालयातील शिक्षक रिंगणे , सुपेकर आनेराव मोरे .खाकरे पोपट कुरे , श्री संजय बनसोडे सर , सुरेश भोसले कानडे बाबुराव, कल्याण अनंत्रे हे सर्व कर्मचारी उपस्थित होते.







