• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा.…..

माणगंगा by माणगंगा
September 18, 2021
in महाराष्ट्र
0
गोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा.…..

गोवंश टिकला तरच शेतकरी टिकेल- मंजूताई दर्डा


प्रतिनिधी


गाय आणि गोवंश हा शेतीचा आत्मा आहे. गोवंश टिकला तरच शेतकरी टिकणार आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मंजूताई दर्डा यांनी शुक्रवारी ईसाद येथे संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव च्या वतीने आयोजित गोदान कार्यक्रमात प्रमुख पाहुने म्हणून बोलताना केले.

शिवस्मारक ईसाद या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता नियमितपणे दर शुक्रवारी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित शिववंदना कार्यक्रमात गोदान कार्यक्रम पार पडला. गावातील युवक श्रवण पांचाळ यास संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगाव यांच्या वतीने गाय सांभाळण्यासाठी दान देण्यात आली. शेतकऱ्यांनी गायी सांभाळणे अवघड झाल्याने आपल्या गायी कत्तलखान्याकडे न विकता गोशाळेकडे द्याव्यात.

गोशाळेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात गरजू व गाई वर प्रेम असणाऱ्या शेतकऱ्यांना गाय विनामूल्य दान म्हणून देण्यात येणार आहेत, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

यावेळी ह भ प निवृत्ती महाराज ईसादकर, ह भ प रोहिदास महाराज मस्के, हभप प्रभाकर महाराज बचाटे, ह भ प आकाश महाराज खोकले, भोलारामजी कांकरिया सेवा ट्रस्ट अध्यक्ष मंजुषा ताई दर्डा ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शिवसेना नेते सुभाषराव देशमुख, संत मोतीराम महाराज गोशाळा गोपिचंदगड पडेगाव चे संचालक, तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर निवृत्तीराव भेंडेकर, प्रमोद उटेकर, जयवंत कुंडगीर, बाळासाहेब टेकाळे, मुंजाभाऊ लांडे, लक्ष्मण देवकते, जयराम देशमुख, रामेश्वर बचाटे ,केशव नागरगोजे, निवृत्ती बडे, भगवानआबा भोसले, हरिभाऊ महाराज, पूजा दर्डा, सौ पेकम आदींची उपस्थिती होती

.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीधर सातपुते, यश भोसले, नरेंद्र भालेराव , श्रावण पांचाळ राजेश भोसले, विजय भोसले ,राहुल भोसले, रामा नेजे ,प्रभाकर मोक्कपल्ले, रोहित कानडे, वैभव भोसले, सतीश बरवे ,गोविंद भोसले गणपत भोसले ,जगन्नाथ भोसले, दिगंबर सातपुते, कल्याण भोसले, यांच्यासह गावातील युवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले यांनी केले.

Views: 534
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा - डी. टी. आंबेगावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)