• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, April 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

रासपचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबळावर लढण्याचा निर्धार…. बहिर्जी नाईक यांना अभिवादन करुन केले वन भोजन: पदाधिकारी निवडीने तालुक्यात बांधली रासपची मोट

माणगंगा by माणगंगा
June 22, 2021
in महाराष्ट्र
0
रासपचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबळावर लढण्याचा निर्धार…. बहिर्जी नाईक यांना अभिवादन करुन केले वन भोजन: पदाधिकारी निवडीने तालुक्यात बांधली रासपची मोट

बाणुरगडावर

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दि. २१ रोजी किल्ले बानुरगड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वन भोजन व पदाधिकारी निवडी जाहिर करण्यात आल्या.

यावेळी आटपाडी तालुका अध्यक्ष पदी मा सत्यजित गलांडे,आटपाडी तालुका युवक अध्यक्ष पदी मा ब्रम्हदेव गायकवाड यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर आटपाडी तालुका उपाध्यक्ष पदी सुहास सरगर, तालुका युवक उपाध्यक्ष पदी मा विशाल सरगर, करगणी जिल्हा परिषद गट अध्यक्ष पदी मा दाजी यमगर यांची निवड करण्यात आली यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारी संदर्भात विचार विनिमय करण्यात आला.

सर्वांनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतला. बहिर्जी नाईकांचे दर्शन घेत येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबळावर लढण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी उपस्थित रासपचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर, जिल्हा युवक अध्यक्ष उमाजी चव्हाण, अरुण झंजे, कालिदास गाढवे, देवा खरात, लखन व्हणमाने, उत्तम काळे, अरुण निळे, आण्णा कांबळे, अशिष सोहनी शशिकांत म्हारनुर, ऋषिकेश जरग, ग्रामपंचायत सदस्य भगवान म्हारगुडे,उपसरपंच दादासाहेब डोंबाळे ,विशाल सरगर समाधान घुटुकडे ऋषी म्हारगुडे शंकर घुटुकडे,पांडुरंग म्हारगुडे दिपक पाटील,सतिश थोरात,अमोल चौगुले विकास सरगर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Views: 342
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
जत तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मान्सूनच्या हलक्या सरी..

जत तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मान्सूनच्या हलक्या सरी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • माझंही मत…;हर्षवर्धन सपकाळ यांची फालतू मुजोरी;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी अजित पाटील यांची निवड
  • आटपाडी तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
  • तऱ्हाडी येथे भीषण आग; गुरांचा चारा जळून खाक, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)