• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाची वार्षिक सभा संपन्न…! –

माणगंगा by माणगंगा
September 28, 2021
in सांगली
0
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाची वार्षिक सभा संपन्न…! –

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाची वार्षिक सभा संपन्न…! –

——————————-

इचलकरंजी-प्रतिनिधी- (गुरुनाथ तिरपणकर)

इचलकरंजी-येथील देवांग मंदीरामध्ये नुकतीच महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ,मुंबई या राज्यव्यापी विणकरांच्या शिखर संस्थेची ४१वी वार्षिक सर्व साधारण सभा संस्थेचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रारंभी समाजाचे युवा नेते कोल्हापुरचे राजेंद्र ढवळे यांनी सर्वांचे स्वागत केले. मिलिंद कांबळे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. तर अजेंड्यावरील विषयांचे वाचन करुन उपस्थितांकडुन सर्व ठरावांना मंजुरी मिळाली.यावेळी अध्यक्षीय अहवालांमध्ये बोलताना श्री.प्रकाशराव पाचपुते यांनी सांगितले की मी अध्यक्ष झाल्यापासून कराड,मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील प्रत्यक्ष ऑफलाईन सभा झाल्यावर कोरोना महामारीमुळे ऑनलाईन झूमच्या माध्यमातून चार वेळा बैठका झाल्या. विणकर दिनानिमित्त शहरातील यशश्री वस्त्रोद्योगातील उद्योजकांना ‘वस्त्रोद्योग पुरस्कार,देऊन सन्मानित करण्यात आले.

तर कोकणातील खेड व चिपळुण येथील पूरग्रस्त समाजबांधवांना आर्थिक मदत देण्यात आली. तसेच खेळाडुंना प्रोत्साहन म्हणुन त्यांना आर्थिक सहाय्य दिले असुन भविष्यामधे शिक्षण व क्रिडा,आरोग्य व औषधोपचार, नैसर्गिक आपत्ती सहाय्य व समाज उन्नतीकरता देवांग व चौंडेश्वरी मंदीर सहाय्य निधी इ.योजना राबविणार असल्याचे सांगितले.

सभेस उपस्थित असणारे विश्वस्त उत्तमराव म्हेत्रे यांनी देवांग समाजाचे नेते संस्थेचे मार्गदर्शक विठ्ठलाराव डाके यांचा सत्कार केला. तसेच श्रीकांतराव फाटक, रामदास चौगुले, सौ.सुधा ढवळे, सौ.प्राजक्ता होगाडे, सौ.सुशिला फाटक यांचेसह कोल्हापुरचे महादेवराव इदाते, शशिकांत हावळ यांचा सत्कार केला. शेवटी महादेवराव सातपुते यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी ऑनलाईनच्या माध्यमातून मुंबईहून विश्वस्त प्रकाशशेठ कांबळे, अरविंदराव तापोळे, अंकुशराव उकार्डे, भास्करराव रोकडा,ट्रेझरर विश्वनाथ पोयेकर, कोकणातुन माजी अध्यक्ष चंद्रकांत बाईत,पुण्याहून सुरेशराव तावरे, दत्तात्रय ढगे,कणकवलीहून रविंद्र मुसळे, खेडहून प्रविण दिवटे यांचेसह अनेक सदस्य सहभागी झाले होते.तर समक्ष श्रीनिवास सातपुते, दिलीपराव भंडारे,शिवाजीराव रेडकर, शिरीषराव कांबळे, शितल सातपुते,मोहनराव हजारे मनोज खेतमर यांचेसह अनेक सदस्य ऑफलाईन ऑनलाईन हजर होते.

Views: 191
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विना पंचनामा सरसकट शेतकऱ्यांना मदत करा…… डॉ. राजन माकणीकर

विना पंचनामा सरसकट शेतकऱ्यांना मदत करा...... डॉ. राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)