• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

भर पावसात रात्रभर गोठयाखाली दबल्या गायी ,उपचारासाठी कार्यकर्त्यांची धडपड

माणगंगा by माणगंगा
September 29, 2021
in महाराष्ट्र
0
भर पावसात रात्रभर गोठयाखाली दबल्या गायी ,उपचारासाठी कार्यकर्त्यांची धडपड

भर पावसात रात्रभर गोठयाखाली दबल्या गायी ,उपचारासाठी कार्यकर्त्यांची धडपड

📕 सखाराम बोबडे यांचा पुढाकर
📕हारंगुळ येथील प्रकार

प्रतिनिधी
मुसळधार पावसात गोठा पडल्याने गोठ्या खाली रात्रभर दबून राहिलेल्या त्या गंभीर जखमी गायीचे प्राण वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी धडपड केली. सखाराम बोबडे पडेगावकर, रामेश्वर भोसले पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराने त्या गाईला प्राथमिक उपचार मिळाले.

हरंगुळ येथील बालाजी किशनराव कानडे यांचा नदीच्या पलीकडील बाजूस जनावराचा गोठा आहे. सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वाऱ्यासह पावसात यांचा 6ते7 जनावरे बांधलेला गोठा जनावरांच्या अंगावर पडला. जनावरे गोठ्यात बांधलेली असल्याने जनावरे गोठा अंगावर पडलेला असताना रात्रभर पडत असलेल्या पावसात गोठ्याखाली दबून राहिली. ओढ्याला पूर आल्याने ते रात्री जनावरा कडे जाऊ शकले नाहीत .मंगळवारी सकाळी शेतकरी शेतात गेले असता गोठा पडलेला दिसून आला. त्यांनी तात्काळ शेजाऱ्यांना बोलावून अडकलेल्या जनावरांना बाहेर काढले. त्यातील बुधी नावाची गाय गंभीर जखमी झाल्याचे त्यांना सकाळी आढळून आले.

त्यानंतर त्यांनी ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घातली. सखाराम बोबडे यांनी स्टेशन वडगाव येथील पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर पोटभरे यांच्याशी संपर्क साधून त्या जखमी जनावरावर उपचार करण्याची विनंती केली.

यावरून डॉ पोटभरे यांनी बुधवारी सकाळी आठ वाजता त्या गंभीर जखमी असलेल्या गाय व इतर जनावरांवर प्राथमिक उपचार केले. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, रामेश्वर भोसले पाटील, लक्ष्मणराव देवकते ,सरपंच बिबन पठाण, ग्रामपंचायत सदस्य नीलेश बोडके आदींची उपस्थिती होती. घटनास्थळावरून सखाराम बोबडे यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना फोन करून या घटनेचा पंचनामा करत तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याची विनंती केली.

Views: 295
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
नवरा आजारपणात कोरोना मुळे मयत झाला म्हणून बायकोने रेल्वे खाली येऊन आत्म हत्या केली!

नवरा आजारपणात कोरोना मुळे मयत झाला म्हणून बायकोने रेल्वे खाली येऊन आत्म हत्या केली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)