नवरा आजारपणात कोरोना मुळे मयत झाला म्हणून बायकोने रेल्वे खाली येऊन आत्म हत्या केली!
सांगोला ;
अनुसया आप्पासो कोरे(33) असे मयत महिलेचे नाव आहे
काही दिवसापासून आप्पासो कोरे(38) हे निमोनिया झाला म्हणून सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटल मध्ये उपचार करीत होते
आज पहाटे 4=30 वाजता त्यांचं निधन झालं
पती चे निधन झाले
हे समजताच पत्नी अनुसया कोरे हिने सोलापूर पुणे या रेल्वे मार्गावर जाऊन रेल्वे समोर येऊन आत्म हत्या केली
कोरे कुटुंबीय मूळ मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर (मल्लेवाडी) येथील रहिवासी होते
त्यांना एक पाच वारशाचा मुलगा आहे
त्यामुळे संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे







