• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा…..प्रकाश पाटील

माणगंगा by माणगंगा
September 30, 2021
in महाराष्ट्र
0
संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा…..प्रकाश पाटील

संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा= प्रकाश पाटील *

================================

डोंगरगाव (प्रतिनिधी) आर आर पाटील= यावर्षी पावसाचे जून व जुलै महिन्यात एक दोन किरकोळ पाऊस झालेत त्यामुळे पाण्याअभावी बरेच पिके जळाली होती म्हणून दुबार कापूस लावणी व इतर पिकांची पेरणी ही झाली होती मे महिन्यापासून शेती तयार करून उन्हात व रात्री-बेरात्री कापूस पिकांना मोठे करून शेवटी जून-जुलै महिन्यात पावसाच्या अभावामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना कापसाच्या पीकला मुकावे लागले म्हणून दुबार कापूस लावणी देखील झाली ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रमाणापेक्षा खूपच जास्त पाऊस झाला यामुळे कापूस कांदा भुईमूग कडधान्य बाजरी मका ज्वारी भाजीपाला इत्यादीं सर्व च पिकाचे नुकसान झाले महाग अस कांदा पिकावर करपा रोग पडल्याने कांदा नष्ट झाला कापूस पिकावर 100% लाल्या रोग आला काही कापसाची बोंडे शिल्लक होती ती जास्त पाण्यामुळे पूर्ण कुजून गेलेत जी काही प्रमाणात शिल्लक होती ती काढण्यासाठी जास्तीची मजुरी देऊन शेतकरी हतबल झाला असून भांडवल देखील अजिबात निघणार नाही अतिवृष्टीचे पंचनामे हे होत राहतील परंतु त्या अगोदर महाराष्ट्र सरकारने सरसकट संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा डी डी सी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे

Views: 149
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आधुनिक वाल्मिकी

आधुनिक वाल्मिकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)