• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्रवाशी व खाजगी बस मालकामध्ये समझोता.तिकीट दरावरून पेटलेला वाद शमला

माणगंगा by माणगंगा
October 11, 2021
in सांगली
0
प्रवाशी व खाजगी बस मालकामध्ये समझोता.तिकीट दरावरून पेटलेला वाद शमला

प्रवाशी व खाजगी बस मालकामध्ये समझोता.
तिकीट दरावरून पेटलेला वाद शमला

चाकरमानी आणि बस मालक यांची तात्पुरती समझोता एक्स्प्रेस झाल्याने आंदोलन स्थगित झाले आहे️

खाजगी बस ट्रॅव्हल्स तिकीट दर कमी करावा यासाठी प्रवाशांनी आठ दहा दिवसा पासून सोशल मीडिया वरती हंगामा केला होता व प्रवाशांची कळंबोली येथील मायाक्का मंदिरामध्ये बैठक ही झाली होती या बैठकीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स मालकाने दर कमी करावेत अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता त्यानंतर व संचालक व झरे परिसरातील आटपाडी तालुक्यातील मुंबई कळंबोली येथे स्थायिक असलेल्या प्रवाशांची बैठक झाली व त्यामध्ये तिकीट दराचा वाद निवळला व समझोता एक्सप्रेस काही दिवसापुरती झाली भविष्यामध्ये पुन्हा तिकीट दरावरून ट्रॅव्हल्स मालक व प्रवासी यांच्यात गोंधळ उडण्याची शक्यता आहे

आंदोलनाला विभूतवाडी, कुरुंदवाडी, झरे, निंबवडे, तरसवाडी,वाक्षेवाडी,विरळी व कमी झालेल्या रुटच्या गावातील तरुणांनी सहभाग घेतला. व असप्लि मागणी मान्य करून घेतली.

आंदोलनाच्या आदींचे दर सीटिंग-700, स्लीपर/800 होते
आताचे दर सीटिंग रु.600/- आणि स्लीपर रु.700/- आहेत हे दर आपण 100 रुपये कमी केले आहेत.त्यामुळे आपल्या मागणीला यश आले आहे.
हे दर सरसकट मुंबई ते आटपाडी ह्यासाठी असतील. *विखळेफाटा-तरसवाडी-विभूतवाडी-झरे-निंबवडे-आटपाडी व वडजल-बागलवाडी-झरे-खरसुंडी-आटपाडी ह्या मार्गे चालणाऱ्या बसचे दर असतील.
सर्व बस ची पुढील दरवाढ ही ह्या भागात असणाऱ्या प्रवाश्याना विचारूनच केली जाईल.

युनियन अध्यक्ष व ट्रॅव्हल्स मालक यांनी प्रवाशांच्या मागण्या मान्य केल्या त्याबद्दल त्यांचे सर्व प्रवाशांनी आभार मानले

Views: 612
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
उद्या मंगळवार(दि.१२ ) रोजी जोतिबाचा जागर . आज पाचव्या माळेला जोतिबाची पाचकमळ पुष्पात महापुजा बांधण्यात आली  .

उद्या मंगळवार(दि.१२ ) रोजी जोतिबाचा जागर . आज पाचव्या माळेला जोतिबाची पाचकमळ पुष्पात महापुजा बांधण्यात आली .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)