• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

दोंडाईचा नाभिक समाज युवक मंडळाच्या अध्यक्षपदी समाधान ठाकरे उपाध्यक्ष पदी जगदीश बोरसे तर सचिन पदी गणेश पवार

माणगंगा by माणगंगा
October 12, 2021
in महाराष्ट्र
0
दोंडाईचा नाभिक समाज युवक मंडळाच्या अध्यक्षपदी समाधान ठाकरे उपाध्यक्ष पदी जगदीश बोरसे तर सचिन पदी गणेश पवार

दोंडाईचा नाभिक समाज युवक मंडळाच्या अध्यक्षपदी समाधान ठाकरे उपाध्यक्ष पदी जगदीश बोरसे तर सचिन पदी गणेश पवार

त-हाडी- (प्रतिनिधी.) हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक शूरवीर जिवाजी महाला यांच्या जयंतीचे औचित्य साधत “दोंडाईचा शहर नाभिक समाज युवक मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व उत्कृष्ट कामाची दखल घेत समाजातील जेष्ठ मंडळीनी चि. समाधान ठाकरे यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी दिनेश बोरसे आणि सचिव पदी गणेश पवार यांची निवड झाली आहे. या निवडीचे सर्व स्थरावरून कौतुक अभिनंदन करण्यात येत आहे…

याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष समाधान ठाकरे यांनी सांगितले की, युवक मंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा माझ्यावर समाजाच्या वरिष्ठांनी टाकली आहे. ती चोक पणे पार पाडले तसेच तरुणांना एकजूट करून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रम आयोजन करण्याचा प्रयत्न करणार असेल्याचे बोलून दाखवले..

Views: 720
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडीचे सुहास भंडारे यांना राष्ट्रपतिच्या हस्ते सेवा पदक बहाल

आटपाडीचे सुहास भंडारे यांना राष्ट्रपतिच्या हस्ते सेवा पदक बहाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)