दोंडाईच्यात नाभिक समाज युवक मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचा समाजाच्या वतीने सत्कार…
दोंडाईचा- श. प्र. गेल्या आठवड्यात जिवा महाला जयंतीच्या दिवशी नाभिक समाज युवक मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली होती. समाजाच्या जेष्ठांच्या वतीने नाभिक समाज हितवर्धक संस्थेचे शहराध्यक्ष छोटू महाले, दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सैंदाणे, तालुकाध्यक्ष रवींद्र चित्ते शहर उपाध्यक्ष महेंद्र चित्ते, राजेंद्र सोलंकी, सचिव कैलास चित्ते, दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष किरण सूर्यवंशी, राजेंद्र मोरे अनिल ईशी, गोकुळ सैंदाणे, सुनील सैंदाणे, रमेश सैंदाणे, श्रावण भदाणे यासह आदींच्या वतीने युवक मंडळाच्या कार्यकारणीती अध्यक्ष समाधान ठाकरे, उपाध्यक्ष दिनेश बोरसे, सचिव गणेश पवार यांचा सत्कार करण्यात आला..







