आटपाडी संगीता मेटकरी, साहेबराव चंदनशिवे पुरस्काराने सन्मानित !
सोलापूर ; आज सोलापूर येथे स्नेहबंध पुरस्काराने अनेक जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या मध्ये
आटपाडी अध्यक्षा, संगीता मेटकरी, यांना
राष्ट्रीय प्रेरणाज्योति पुरस्काराने ट्रॉफी मानपत्र देऊन सन्मान केला ,
तसेच
राष्ट्रीय स्नेहबंध समाजरत्न पुरस्काराने सन्मान ट्रॉफी देऊन सन्मान केला अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांचा,
राष्ट्रीय स्नेहबंध प्रेरणाज्योति सन्मान विद्याताई प्रकाश तामखडे यांचा सुद्धा ट्रॉफी देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले









