• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

लळित महोत्सवाने जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता सोमवारी सकाळी होणार आहे . जोतिबाची गरूढारूढ विष्णूच्या रूपात पूजा बांधली .

माणगंगा by माणगंगा
October 17, 2021
in कोल्हापूर
0
लळित महोत्सवाने जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता सोमवारी सकाळी होणार आहे . जोतिबाची गरूढारूढ विष्णूच्या रूपात पूजा बांधली .

कोल्हापूर दि . १७( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )

लळित महोत्सवाने जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता सोमवारी सकाळी होणार आहे . जोतिबाची गरूढारूढ विष्णूच्या रूपात पूजा बांधली .

जोतिबा मंदिरात लळित महोत्सव साजरा झाला . जोतिबा नवरात्रोत्सवाची सांगता ही खऱ्या अर्थाने लळित महोत्सवाला होते . ही पुजा अंकुश दादर्णे , नितीन लादे , आकाश ठाकरे , गणेश दादर्णे , शशिकांत भोरे , दगडू भंडारे’ राजाराम बनकर यांनी बांधली . नवरात्रोत्सवामध्ये कमळ भैरवाने श्री . जोतिबा देवाची सुवर्ण कमळपुष्पात पुजा बांधली म्हणून जोतिबा देवाने विष्णू रूपातील अवतारामध्ये कमळ भैरवाला दर्शन दिले . अशी आख्यायिका सांगितली जाते . .मंदिरात शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे . .रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. . सोमवार दि . १८ रोजी सकाळी सहा वाजता धुपारती सोहळ्याने मंदिर प्रदक्षिणा काढून लळित महोत्सवाची सांगता होणार आहे .

Views: 710
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था – अ.भा.म.चि.नि. महामंडळाचा अनोखा उपक्रम..!

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था - अ.भा.म.चि.नि. महामंडळाचा अनोखा उपक्रम..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)