• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

डोंगरगाव येथे अतिशय दुःखद घटना =

माणगंगा by माणगंगा
October 18, 2021
in महाराष्ट्र
0
डोंगरगाव येथे अतिशय दुःखद घटना =

डोंगरगाव येथे अतिशय दुःखद घटना ================================

डोंगरगाव (आर आर पाटील)

दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता कृष्णा योगेश पाटील वय 11 हा कुटूबातील एकमेव वारस याचा घरातील कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आई-वडील शेतकरी असल्याने शेतात कापूस वेचणी ला गेलेले होते कृष्णा हा एकटाच घरी होता खेळता-खेळता त्याने घरात रचून ठेवलेल्या कापसाच्या ढिगारामध्ये खड्डा तयार केला व त्याच खड्ड्यात तो खाली डोके वरती पाय अशा पद्धतीने पडला जवळपास घरी कोणीच नव्हते

या कापसाच्या खड्ड्यामध्ये त्याला निघता आले नाही म्हणून गुदमरुन त्याचा त्याठिकाणी अंत झाला या कुटुंबाचा एकमेव कृष्णा हावारस होता याच दिवशी रात्री शोकाकुल वातावरणात त्याचाअंतीम विधी करण्यात आला कृष्णा हा इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी होता

अतिशय हुशार शांत गरीब स्वभावाचा मुलगा होता त्याच्या जाण्याने त्याच्या परिवारावर व सोनवणे परिवारावर व आदर्श डोंगरगावा वर एकूणच दुःखाचा मोठा डोंगर उभा राहिला या दिवशी संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होते संपूर्ण ग्रामस्थ व नातेवाईक दुःखात सहभागी होते या परिसरात व या गावात ही अत्यंत वाईट घटना घडलेली आहे

कृष्णास शांती लाभो म्हणून डोंगर गावातील संपूर्ण ग्रामस्थांमार्फत व नातेवाइकां मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेले असून संपूर्ण हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Views: 239
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post

गंगाखेड ते रावराजुर बस सुरू करण्यासाठी आगार प्रमुखांना निवेदन ........सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)