• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

गंगाखेड ते रावराजुर बस सुरू करण्यासाठी आगार प्रमुखांना निवेदन ……..सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

माणगंगा by माणगंगा
October 18, 2021
in महाराष्ट्र
0

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

प्रतिनिधी


गंगाखेड ते रावराजुर सायंकाळी सात वाजता सुटणारी बस बंद करण्यात आली होती. ही बस पूर्ववत चालू करण्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड आगार प्रमुखांना सोमवारी प्रवाशांनी निवेदन दिले.

गंगाखेड ते रावराजुर जाणारी सात वाजता सुटणारी बस यापूर्वी नियमित सुरू होती. कोरोना काळात ही बंद बस बंद करण्यात आली. आज घडीला बाजारपेठ ,शाळा पूर्ववत सुरू झाले असल्यामुळे प्रवाशांची रेलचेल वाढली आहे .या बसने मालेवाडी, वाघलगाव, मरडसगाव ,गोपा, रोकडेवाडी ,धनेवाडी, राजुर आदी भागातील युवक, विद्यार्थी, व्यापारी, दुकानावर काम करणारे कामगार, हमाल आदी लोक ये-जा करतात. मार्केट सुटल्यानंतर घरी वेळेवर पोहोचता यावे यासाठी ही बस आवश्यक असतानाही ही बस बंद झाली होती. गावाकडे परत जायला बस नसल्यामुळे काही कामगारावर नोकरी गमावण्याची वेळ आली होती. ग्रामस्थ, प्रवाशांनी आगार प्रमुख यांना वेळोवेळी भेटूनही ही बस सुरू करत नव्हते.

प्रवासी मित्र पिंटू घोडबांड यांनी हि माहिती परभणी लोकसभा मतदार संघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवली. यावरून सोमवारी निवेदन देण्यात आले. आगार प्रमुखांनी ही बस येत्या चार दिवसात सुरू केली जाईल असे आश्वासन दिले. निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर ,ह भ प शिवाजी महाराज बोबडे ,नारायण मामा सरोदे, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिशे, पिंटू घोरबांड , चेअरमन सखाराम शिंदे, निवृत्ती शिंदे, दूध संघाचे अध्यक्ष कालिदास कदम, राजूभाऊ सूर्यवंशी, लक्ष्मण कदम, गजू शिंदे ,कृष्णा शिंदे, माधव ढवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गंगाखेड ते रावराजुर बस सुरू करण्यासाठी आगार प्रमुखांना निवेदन…

सखाराम बोबडे पडेगावकर यांचा पुढाकार

प्रतिनिधी


गंगाखेड ते रावराजुर सायंकाळी सात वाजता सुटणारी बस बंद करण्यात आली होती. ही बस पूर्ववत चालू करण्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड आगार प्रमुखांना सोमवारी प्रवाशांनी निवेदन दिले.

गंगाखेड ते रावराजुर जाणारी सात वाजता सुटणारी बस यापूर्वी नियमित सुरू होती. कोरोना काळात ही बंद बस बंद करण्यात आली. आज घडीला बाजारपेठ ,शाळा पूर्ववत सुरू झाले असल्यामुळे प्रवाशांची रेलचेल वाढली आहे .या बसने मालेवाडी, वाघलगाव, मरडसगाव ,गोपा, रोकडेवाडी ,धनेवाडी, राजुर आदी भागातील युवक, विद्यार्थी, व्यापारी, दुकानावर काम करणारे कामगार, हमाल आदी लोक ये-जा करतात. मार्केट सुटल्यानंतर घरी वेळेवर पोहोचता यावे यासाठी ही बस आवश्यक असतानाही ही बस बंद झाली होती. गावाकडे परत जायला बस नसल्यामुळे काही कामगारावर नोकरी गमावण्याची वेळ आली होती. ग्रामस्थ, प्रवाशांनी आगार प्रमुख यांना वेळोवेळी भेटूनही ही बस सुरू करत नव्हते. प्रवासी मित्र पिंटू घोडबांड यांनी हि माहिती परभणी लोकसभा मतदार संघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवली.

यावरून सोमवारी निवेदन देण्यात आले. आगार प्रमुखांनी ही बस येत्या चार दिवसात सुरू केली जाईल असे आश्वासन दिले. निवेदनावर सखाराम बोबडे पडेगावकर ,ह भ प शिवाजी महाराज बोबडे ,नारायण मामा सरोदे, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिशे, पिंटू घोरबांड , चेअरमन सखाराम शिंदे, निवृत्ती शिंदे, दूध संघाचे अध्यक्ष कालिदास कदम, राजूभाऊ सूर्यवंशी, लक्ष्मण कदम, गजू शिंदे ,कृष्णा शिंदे, माधव ढवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Views: 134
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
ईद – ए – मिलाद निमित्त महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न !!

ईद - ए - मिलाद निमित्त महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)