• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊ – आम. मेघना साकोरे

माणगंगा by माणगंगा
October 19, 2021
in महाराष्ट्र
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊ – आम. मेघना साकोरे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊ -आमदार मेघना साकोरे

गंगाखेड /प्रतिनिधि

गंगाखेड येथील गोदावरी काठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटाच्या संवर्धनासाठी आपणं पुढाकार घेऊ अशी ग्वाही आमदार मेघना साकोरे यांनी रविवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळास गंगाखेड येथे दिली.

आमदार बोर्डीकर या रविवारी शहरात गोदाकाठावरील राजवाड्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यानंतर धनगर समाजाचे कार्यकर्ते तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, नारायणराव धनवटे ,होळकर घाटाच्या संवर्धनासाठी धडपड करणाऱ्या माजी सरपंच सीमाताई धनवटे, सौ शितल उद्धव शिंदे, ह भ प शिवाजी महाराज पडेगावकर , शिवाजी भुमरे ,राम शिंदे आदींनी आमदार बोर्डीकर यांना भेटून घाटाची पाहणी करावी अशी विनंती केली होती. घाटाची पाहणी नंतर आमदार बोर्डीकर यांनी आपण अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटाचे वैभव सुरक्षित कस राहील यासाठी राज्यपाल महोदयांना पत्रव्यवहार करू अशी माहिती शिष्टमंडळाला दिली. यावेळी ज्येष्ठ नेते गोपीनाथराव भोसले, क्षितिज चौधरी, रामेश्वर भोसले, अरुण मुंडे ,गोविंदराव रोडे, अर्जुन लटपटे , आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 143
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
मिशन बिगिन अगेन’अंतर्गत आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी.

मिशन बिगिन अगेन’अंतर्गत आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)