• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

घरकुल लाभधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध- सखाराम बोबडे पडेगावकर

माणगंगा by माणगंगा
October 20, 2021
in महाराष्ट्र
0
घरकुल लाभधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध- सखाराम बोबडे पडेगावकर

घरकुल लाभधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध- सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड/ प्रतिनिधी

गंगाखेड नगरपालिकेच्या हद्दीतील घरकुल आवास योजनेच्या लाभ धारकाचे थकलेले हप्ते, वाळूचा तुटवडा, अधिकार्‍याकडून पिळवणूक या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बुधवारी उपोषण कर्र्त्या समोर बोलताना दिली.

गंगाखेड नगरपालिका अंतर्गत 560 घरकुलाचे काम सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार लाभधारकांनी काम सुरू केले असले तरी नगरपालिका कडून मिळणारे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने लाभधारक अडचणी आले आले आहेत. बरेच लाभधारकांनी मित्रा, नातेवाईक कडून पैसे व्याजाने घेऊन आपल्या घरकुलाची काम पूर्ण केले. आपल्या घरकुलाचे काम पूर्ण केले असले तरी त्यांना आजपर्यंत दुसरा अथवा तिसरा हप्ता ही मिळालेला नाही. त्याचबरोबर विकास निधीच्या नावाखाली प्रत्येकाकडून दहा हजार रुपये घेतले जात असल्याच्या कारणावरून घरकुल लाभधारकांनी नगरपालिका सामोरं बुधवारी उपोषण सुरू केले.

उपोषणस्थळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आणि या समस्या लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन प्रत्यक्ष लेखी स्वरूपात कळविण्यात येतील असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले.

नगरपालिकेचे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपोषण सोडवीण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. यावेळी ह भ प शिवाजी महाराज बोबडे, राहुल साबने यांच्यासह ईरिश्तेहाक इस्माईल, आत्माराम पावडे, गणेश भूसनर, उपोषणकर्ते उपस्थित होते.

Views: 126
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने भजनाचा कार्यक्रम

कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने भजनाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)