कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने भजनाचा कार्यक्रम
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने संत कबीर पंथ भजनी मंडळ त-हाडी यांचा भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी कबीर पंथ भजनी मंडळ अध्यक्ष सुनिल शिंदे उपध्याक्ष हिलाल भामरे सचिव नाना भदाणे ईत्यादी उपस्थित होते विविध गायनाचा कार्यक्रम सादर केले तसेच रात्री 12 वाजता दुध वाटप केले
फोटो -त-हाडी येथे कबीर पंथ भजनी मंडळी भजन सादर करताना







