• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भलकार व उपध्याक्ष जितेंद्र खोंडे यांची निवड…..

माणगंगा by माणगंगा
October 20, 2021
in महाराष्ट्र
0
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भलकार व उपध्याक्ष जितेंद्र खोंडे यांची निवड…..

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर भलकार व उपध्याक्ष जितेंद्र खोंडे यांची निवड…..

त-हाडी/प्रतिनिधी

शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथील जि.प.मराठी,.शाळेमध्ये झालेल्या पालक सभेमध्ये नविन शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली.
या पालक सभेमध्ये सर्वानुमते श्री ज्ञानेश्वर गुलाब भलकार यांची अध्यक्ष ,तर श्री जितेंद्र ओंकार खोंडे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,श्री रावसाहेब सोमा चव्हाण यांची शिक्षणतज्ञ,
तसेच समितीच्या सदस्य म्हणून,
श्री भगवान बारकु पारधी ,श्री ज्ञानेश्वर भास्कर सोनवणे ,श्री , साजन सजय शिकलकर श्री सजय तुकाराम पारधी ग्रामपंचायत सदस्य, श्रीमती भावना भाऊसाहेब पारधी ,श्रीमती योगिता प्रमोद पाटील ,श्रीमती शारदा योगेश पाकळे, श्रीमती रिकुबाई नरेंद्र अहिरे ,श्रीमती जयश्री जितेंद्र पारधी ,श्रीमती सुनिता प्रमोद करके ,तर विद्यार्थी सदस्य ललित जितेंद्र भामरे ,रिकु सदिप भदाणे शिक्षक सदस्य म्हणून,रमेश बाबु गवळी व सचिव म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका गणेश यादवराव पवार यांची निवड करण्यात आली. या पालक सभेच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शशिकांत बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती शिवागी देवरे यांनी केले,
यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते
यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले..
तर या निवडीचे त-हाडी संरपच जयश्री सुनील धनगर , उपसरपंच उजनबाई अहीरे सुनील धनगर सामाजिक कार्यकर्ते तुळशिराम भामरे तंटामुक्त अध्यक्ष माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच अशोक सोनवणे महाराष्ट्र राज्य नाभिक सेनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख महेंद्र खोंडे, मराठी ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव प्रा डॉ दिंलवसिंग गिरासे सह आदींनी अभिनंदन केले…….

टिप अध्यक्ष ज्ञानेश्वर भलकार यांचा गंध टिळा व रूमाल फोटो आहे

व उपध्याक्ष जितेंद्र खोंडे यांचा मुंच नाही फोटो आहे

Views: 251
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सोलापूर ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्यास ऊस बिल लवकरच देण्याचे आश्वासन

सोलापूर ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्यास ऊस बिल लवकरच देण्याचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)