• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

सोलापूर ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्यास ऊस बिल लवकरच देण्याचे आश्वासन

माणगंगा by माणगंगा
October 20, 2021
in महाराष्ट्र
0
सोलापूर ऊस बिलासाठी आंदोलन करणाऱ्यास ऊस बिल लवकरच देण्याचे आश्वासन

उसबिलासाठी कॉंग्रेस भवन सोलापूर समोर आंदोलन करणाऱ्या अणदूर येथील 18 पैकी 8 शेतकऱ्यांचे ऊस बिल मातोश्री सहकारी कारखान्याचे वतीने आज देण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांचे उस बिल लवकरच देण्याचे आश्वासन कारखान्याचे प्रमुखांनी दिले. :- प्रकाश वाले

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

अणदूर येथील काही शेतकऱ्यांनी अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. पण काही कारणामुळे त्यांना उसाचे बिल मिळाले नव्हते. म्हणून उसबिल मिळावे यासाठी अणदूर येथील 18 शेतकऱ्यांनी उसबिलासाठी कॉंग्रेस भवन सोलापूर समोर आमरण उपोषण सुरू केले होते आज रोजी सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मध्यस्थी करून कारखान्याचे चेअरमन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आज रोजी ताबडतोब 8 शेतकऱ्यांचे चार लाख साठ हजार रुपये देण्यात आले उर्वरित उर्वरित शेतकऱ्यांचे उस बिल लवकरच देण्याचे आश्वासन कारखान्याचे प्रमुखांनी दिले.

यावेळी शेतकऱ्यांनी आणि शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी कारखान्याचे संस्थापक माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व चेअरमन संचालकांचे आभार व्यक्त केले.

यावेळी शेतकरी नवनाथ घुगे, कृष्णात घोडके, काशीनाथ घुगे, दशरथ घुगे, धनराज घुगे, शिवानंद लंगडे, सुधाकर कुंभार तसेच युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, अशोक कलशेट्टी, NK क्षीरसागर, पंडित सातपुते, नूर अहमद नालवार, मुशताक लालकोट, आदी उपस्थित होते.

Views: 195
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वालचंदनगर चे गायक भारत चव्हाण यांचा राष्ट्रीय कला रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

वालचंदनगर चे गायक भारत चव्हाण यांचा राष्ट्रीय कला रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)