सोलापूर ; सोलापूर येथे
राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार सोहळा पार पडला या वेळी फिल्मी स्टार गायक, माझी काळू आई या
चित्रपट चे गायक भारत चव्हाण यांना राष्ट्रीय
कलारत्न पुरस्कार देऊन सोलापूर येथे सन्मान करण्यात आला
या वेळी भारत चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला
वालचंदनगर चे गायक भारत चव्हाण यांचा राष्ट्रीय कला रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले